Category क्राईम

देवगड दिवाणी न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर- देवगड येथे ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात…

कुडाळ तालुक्यात महसुल विभागाच्या वरदहस्ताने माती माफियांचे रॅकेट सक्रिय

बेसुमार अवैध उत्खननाने डोंगरच्या डोंगर उध्वस्त; जैव विविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक हितसंबंधांमुळेच महसूल विभाग डोळे झाकून.. मनसेचा गंभीर आरोप कुडाळ (प्रतिनिधी) : सद्यस्थित कुडाळ तालुक्यातील हायवेलगतच्या बहुतांश गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या माती उत्खननाचे प्रकार चालू असून डोंगरच्या डोंगर उध्वस्त…

तेरेखोल नदीपात्रात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव…

कोटकामते ग्रामसभेत सरपंचाला मारहाण ; सर्व आरोपी निर्दोष

देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथे दि.८ डिसेंबर २०१६ रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा चालू असताना फिर्यादी गणेश लक्ष्मण घाडी यांना ग्रामसभेत शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रावजी गोविंद खाजणवाडकर,अनिल दत्तात्रय मोंडे, सुनील रामा कोकम, संजय दत्ताराम धोपटे यांची सिंधुदुर्गचे प्रधान…

जुना राजवाडा डि बी पोलीस पथकाचे मोठे यश; मोटरसायकल चोरणाऱ्या 4 चोरट्यांना केले जेरबंद

1,25000/- हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून व कोल्हापूर शहरातून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असलेने त्यास आळा बसावा व चोरट्यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणे करिता राजवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये ज्या ठिकाणाहून मोटरसायकली…

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; अकरा जणांवर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : जमीन जागेच्या वादावरुन टेंबवली येथे दोन गटात शिवीगाळ व मारहाण करुन परस्पर विरोधी तक्रारीवरून अकरा जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना २८ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वा.सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, टेंबवली वेशवीवाडी येथे…

दाणोली चेक पॉईंट…वरकमाई… ब्लेम गेम

विशेष संपादकीयराजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक शाखेत सध्या 44 अंमलदार आणि अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे ही महत्त्वाची कामगिरी जिल्हा वाहतूक दलाकडे असते.त्यासाठी जिल्ह्याभरात काही पॉईंट निश्चित करून…

एसपी सौरभ अग्रवाल यांची आणखी एक दमदार कामगिरी

चोपडा पोलीस ठाण्यात तपास केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला आजन्म कारावास सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आणखी एक दमदार कामगिरी केली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तत्कालीन डीवायएसपी पदी कार्यरत असलेल्या सौरभ अग्रवाल…

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला महामहार्गावरील गंभीर अपघात

तळीराम ट्रेलर चालकाला ताब्यात घेत केली कारवाई ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी न्यायालयाने ठोठावला 4 हजार दंड कणकवली (प्रतिनिधी) : मंगळवार 28 मार्च रोजीची वेळ दुपारी बाराची… डोक्यावर आग ओकत असणारा सूर्य…इतक्यात मध्यधुंद अवस्थेत ट्रेलरचालक भरधाव ट्रेलर चालवत असल्याची एका जागृत…

खारेपाटण कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडले

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील रहिवासी वसंत गोविंद चाफे (वय – ७०) यांच्या मालकीचे खारेपाटण कोंडवाडी येथे असलेले ग्रा.पं.घर नं.५२१ हे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील कपाट लॉक तोडून आतील समान अस्ताव्यस्त फेकून दिले. ही घटना…

error: Content is protected !!