सावडाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू

नुकसान ग्रस्थांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास भाजपा विभागाध्यक्ष राजू हिर्लेकर यांचा आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्रीवाडी येथे गेले काही महिने बिबट्याचा उपद्रव वाढला असून, बिबट्याने आतापर्यंत काही जनावरे मारून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी…








