800~ ची तपासणी होणार फक्त 199 मध्ये
1 ऑगस्ट ते 31ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायं. 6 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग च्या वतीने डायबेटीज रुग्णांसाठी HbA1C व डायबेटीज Reverse ( निर्मूलन ) मार्गदर्शन शिबीर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत माधवबाग च्या कणकवली कुडाळ सावंतवाडी केंद्रांवर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात 800 रु.ची तपासणी फक्त 199 रु.त केली जाणार आहे. मधुमेहाची गोल्ड स्टैंडर्ड तपासणी असणारी एच. बी. ए. वन सी ” (HbA1c ) या तपासणीत रक्तातील हिमोग्लोबिनला चिकटलेली साखर मोजली जाते. त्यामुळे आपल्याला मागील नव्वद दिवसांमध्ये शरीरात असलेल्या सरासरी साखरेचे अनुमान काढता येते. डायबेटिस Reverse ( निर्मूलन) मार्गदर्शनामध्ये इन्सुलीन व ऍलोपॅथीच्या गोळ्या बंद होतील काय?, डायबेटिस पुर्णपणे रिव्हर्स होईल का ?, हातापायाला मुंग्या येणे, जळजळ होणे या लक्षणांपासून आराम मिळेल का?, वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे हृदय, किडनी, लिव्हर ,डोळे या अवयवांवर होणारे परिणाम टाळता येतील का ? , पंचकर्म व योग्य आहार यांचा वापर करुन टाईप २ डायबेटिस पुर्णपणे बरा होऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे मिळतील.या शिबिरासाठी आगाऊ नावनोंदणी आवश्यक असून माधवबागच्या कणकवली – मोबा. 9373183888 ( सोमवार बंद ),
कुडाळ – मोबा. 9011328581,
सावंतवाडी- मोबा. 7774028185
( सोमवार बंद ) केंद्रांवर संपर्क साधावा.











