मालवण (प्रतिनिधी) : भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आजव कुमामे-नागिंदेवाडी येथील भाजपा बुथ अध्यक्ष,गाव अध्यक्ष दया चव्हाण तसेच कुमामे पाेलिस पाटील राजेंद्र चव्हाण यांच्या निवास्थानी जात 21 दिवसांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांशी विकास कामाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांच्या साेबत जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी बांधकाम सभापती संताेष साटविलकर, मालवण तालुका सरचिटणीस दादा नाईक,गुरामवाडी सरपंच शेखर पेनकर,उपसरपंच आबा कामेकर,सागर माळवदे,शेखर मसुरकर, सामाजिक कार्यकर्ते पपी मुनगेकर,मनाेज चव्हाण,जेष्ठ नागरीक अरुन रावले,अमित रावले,अक्षय चव्हाण,संताेष चव्हाण तसेच भाजपा कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा नेते माजी खा. निलेश राणे यांनी घेतले कुमामे येथील 21 दिवसांच्या गणरायांचे दर्शन











