चिंदर सडेवाडी रस्त्याचा भिवनाथ गोसावी यांच्या हस्ते शुभारंभ….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील सिध्देश्वर मंदिर पंचवीस-पंढरा रस्त्याचे भूमिपूजन आज स्थानिक जेष्ठ नागरिक भिवनाथ गोसावी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाडवून भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, प्रकाश मेस्री, मंगेश गांवकर,मोरेश्वर गोसावी,अरविंद घाडी, संजय लोके, दया देसाई, कोमल गोसावी, सुहासिनी गोसावी, दिप्ती गोसावी, दिप्ती गोसावी,सुर्यकांत गोसावी, कुणाल गोसावी, दिव्या गोसावी, गोपाळ गोसावी, सुप्रिया गोसावी,दिलीप गोसावी, भूषण गोसावी,गौरव गोसावी, कालिंदी गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!