वैभववाडी तालुका ग्रामीण लघुउद्योग बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी गुलाबराव चव्हाण

व्हॉईस चेअरमन पदी प्रदीप प्रभू

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका ग्रामीण लघुउद्योग बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी गुलाबराव शांताराम चव्हाण तर व्हॉईस चेअरमन पदी प्रदिप रामचंद्र प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.संचालक पदी दशरथ सुतार,रविंद्र तांबे,राजेश पडवळ,चंद्रकांत महाडीक, मोहन पडवळ,रशीदा बोबडे,शारदा लसने,लक्ष्मण बोबाटे,शांताराम नेवरेकर यांची निवड करण्यात आली आहे.निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती भोगले मॅडम सहकार अधिकारी श्रेणी  1 वैभववाडी  यांनी काम पाहीले.

error: Content is protected !!