विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटरच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर खास ऑफर दि. 02 मार्च ते 31 मार्च 2024 वेळ : स. 9 ते सायं. 6 वा.वाजण्याच्या दरम्यान आयोजित केले आहे. मोतीबिंदूचे निदान पुढील दोन पद्धतीने केले जाते; यामध्ये विनाटाका शस्त्रक्रिया म्हणजेच लहान छेद घेऊन ऑपरेशनकेले जाते. विनाटाका ऑपरेशन मध्ये साधारण १ महिना काळजी घ्यावी लागते आणि ऑपरेशन नंतर जवळचा लांबचा दोन्ही चष्म्याचा नंबर लागतो. यासाठी खास ऑफर देण्यात आली असून 6000 ची शस्त्रक्रिया फक्त 3,999 रु. मध्ये करण्यात येणार आहे. Phaco (फेको) ऑपरेशन मध्ये जखम कमी प्रमाणात असते, दोन दिवसात जखम भरते, ८ दिवसात दैनंदिन काम करु शकतो. घडीची लेन्स (foldable) मशिनद्वारे शस्त्रक्रिया विना इंजेक्शन विना टाका 11000 ची शत्रक्रिया फक्त 7,999 रु. मध्ये केली जाणार आहे.यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नावनोंदणी साठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली ( रविवार बंद ), प्रहार ऑफिसच्या शेजारी मोबा-9850849315 / 8408803536 / 02367-233933 कुडाळ ओपीडी पोस्ट ऑफिस जवळ, माधवबाग शेजारी आठवड्यातून बुधवार व शुक्रवार वेळ- स.१०.०० ते सायं. ५.००मोबा- 9850849315 / 8408803536 वर संपर्क साधावा.

error: Content is protected !!