आराध्या नाईक, आदित्य प्रभूगावकर, शौनक जातेकर, स्वराध्या पेडणेकर, उत्कर्ष तानवडे प्रथम निकालातून विमानाने इस्रोसाठी जाणारे १५ विद्यार्थी निश्चित दहा विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटरला नेणार अडिच लाखाची बक्षिसे, मेडल्स व प्रमाणपत्र देऊन होणार गौरव
कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथीमधून कोनाळकट्टा येथील आराध्या अभय नाईक, सहावीतून टोपीवाला मालवणचा आदित्य देविदास प्रभूगावकर, सालवीतून पोदार स्कूल कणकवलीचा शौनक राजेंद्र जातेकर, दुसरीमधून मठ येथील स्वराध्या नीलेश पेडणेकर तर तिसरीमागून कोनाळकट्टा येथील उत्कर्ष उत्तम तानवडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुमारे अडिच लाख रुपयांची रोख पारितोषिके असलेल्या या परिक्षेमधील यशस्वी विद्याव्यपिकी चौथी, सहावी व सातवीमधील पहिल्त्या पाच विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) मेट घडवून आणण्यात येणार आहे. तर दुसरी आणि तिसरीच्या दहा विद्यार्थ्यांना गोवा येथे सायन्स सेंटर येथे भेटीला नेण्यात येणार आहे. याशिवाय २५० विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे इस्रोसाठी निवड झालेली विद्यार्थी चौथी १. आराध्या अमय नाईक (१९०, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. दुर्वा रवींद्र प्रभू
(१९०, कुडाळ पडतेवाडी), ३. अर्णव राजाराम भिसे (१८६, हरकुळ खुर्द गावडेवाडी), ४. ओम शामसुंदर वाळके (१८४, कुडाळ पडतेवाडी), ५. शौर्य वीरेंद्र नाचणे (१८०, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली). सहावी १. आदित्य देविदास प्रमूगावकर (१७४, टोपीवाला मालवण), २. कर्तव्य तेजस बांदिवडेकर (१७०, आरपीडी, सावंतवाडी), ३. रेवन अनंत राहुल (१७०, एसएनएम विद्यालय खारेपाटण), ४. वेद राजेंद्र जोशी (१६८, एसएमव्हीएम पडेल), ५. आर्या नीलेश गावकर (१६४, साळशी नंबर १) सातवी १. शौनक राजेंद्र जालेकर (१८८, पोदार कणकवली), २. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (१८०, मसुरे देऊळवाडा), ३. मयंक महेश चव्हाण (१८०, पोदार कणकवली), ४. पारस देवदास दळवी (१७४, जवाहर नवोदय सांगेली), ५. सोहम बापूशेठ कोरगावकर (१६८, आरपीडी
सावंतवाडी). गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी दुसरी १. स्वराध्या नीलेश पेडणेकर (१९२, मठ नं. १), २. शांभवी उत्तम मोहिते (१८६, पडेल गावकरवाडी), ३. सन्मतीश अमर पाटील (१८६, म्हापण खालचावाडा), ४. रिषभ नागेश जाधव (१८६ कुंभारवाडी), ५. नम्रता नंदकुमार सोनटक्के (१८४ आचरे पिरावाडी) तिसरी १. उत्कर्ष उत्तम तानवडे (१९२, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), २. आराध्य अमोल आपटे (१९०, सुद्याताई वामनराव कामत विद्यालय), ३. पियुष विजय लाड (१९०, नेरुळ शिरसीस), ४. रेयांश संदीप कोळसुलकर (१८६, वेंगुर्ले नं. ३). ५. रुद्र राहुल कानडे (१८४, कुडाळ पडतेवाडी), सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इयत्तावार यादी इयत्ता दुसरी ६ वर्धन दशरथ शृंगारे (१८४, ओटवणे नं. ३), ७. जार्या चाळोबा हरगुडे (१८४, शिरोडा नं १), ८. पार्थ सतीश राऊळ (१८२, मळगाव ब्राह्मणआळी), ९. चारा महेंद्र कोरगावकर (१८२, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी), १०. अखिलेश विजय घोरपडे (१८०, एस. एम. कणकवली), ११. ज्ञानेश नितीन पाटील (१८०, आदर्श प्रायमरी स्कूल तळेरे नं. १), १२. साईराज विनायक देसाई (१८०, गजराठ नं. १), १३. तेजस प्रकाश गावडे (१८०, चौकुळ नं. ५), १४. वेद नारायण प्रभूदेसाई (१७८, सावडाव नं. १), १५. स्वरा जगदीश शिंदे (१७८. जामसंडे वाळकुवाडी), १६, आराध्या बाबू झोरे (१७८, कुणकेरी नं. २), १७. घनःश्याम वासुदेव निगुडकर (१७८. ओरोस मुख्यालय), १८ वाणी दीपराज बिजीतकर (१७८, वेंगुर्ले नं. १), १९. रेणू भीमाशंकर शेठसंडी (१७८, चिदर कुमारवाडी), २० अन्वी जगदीश कदम (१७८, आकेरी हुमरस), २१. रेहानखान इमदतखान बिजली (१७८, इन्सुली नं. ३). २२. मयुरेश मंगेश कोकरे (१७८, तळेरे नं. १), २३ अर्पिता महादेव वैतुरेकर (१७६ सोनवडे ठेव), २४. देवांश दीपक पडवळ (१७६. इन्सुली नं. ५) २५. जिया चंद्रशेखर मांजरेकर (१७६, देवगड सडा), २६. गार्गी मुरलीधर सातार्डेकर (१७६, होडवडा नं. १) २७. ओम जीतेंद्र बजराटकर (१७६, वजराट नं. १), २८. आयुष जयेश तौडवळकर (१७४, हड्डी कोठेवाडा), २९. अवनी प्रताप आवटे (१७४, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी), ३०. आराध्या नारायण पराडकर (१७४, रेवतळे मालवण), ३१. ज्ञानदा नितीन पाटील (१७२, तळेरे नं. १), ३२. माग्यश्री रणजीत जाचब (१७२, लकेरे नं. १), ३३. मृणाल किरण सावंत (१७२, कांदोळी), ३४. मृणाल आदेश धुरी (१७२, पिंगुळी धुरीटेबनगर), ३५. प्रेषित दिनेश गावित (१७२, नाटळ कानडेवाडी), ३६. रामचंद्र शंकर घुरी (१७२, पिंगुळी पुरीटेंबनगर), ३७ प्रथमेश पद्माकर शितोळे (१७६, इन्सुली नं. १), ३८. श्रावणी शिवाजी कवडे (१७०, आरोंदा नं. २), ३९. तनिष्का गुंजन केलुस्कर (१७०, वेंगुर्ले नं. १), ४०. पार्थ केशव लब्दे (१७०, केंद्रशाळा साळशी नं. १), ४१. आराध्या बापू खरात (१७० शिरगाव आंबेखोल), ४२ श्रेयश दयानंद गावकर (१७० दिगवले बामणदे), ४३. स्वानंदी बाबासाहेव पाटील (१७० सावंतवाडी नं. ४) ४४ पैर्य दत्ताराम कोळमेकर (१७०, माडखोल नं. २ यवडकी), ४५. काव्या गणेश पार्ट (१७०, नांदोस गडकरी वाडा), ४६, रिया केरबा कारेकर (१७०, देवगड सहा), ४७. साजी अर्जुन मुळीक (१६८, आजगाव कोडुरे). ४८. वर्धन निवास शिंदे (१६८, देवगड), ४९. अर्णवी सचिन झाटे (१६८, कुरंगवणे पश्चिम), ५०. संकल्प विश्वनाथ गावडे (१६८, कुडाळ कुंभारवाडा), इयत्ता तिसरी ६. रुंदा विलास आवहन (१८४, आरोंदा मानसी), ७. प्रियाल सुनील रामसे (१८२, फोडा कुर्ती बसाहत), ८. दुर्वा मनीष कुबल (१८२, शिरगाव नं. १) ९. मीरा महादेव सामंत (१८२, पाट गजानन), १०, रुंजी रघुनाथ कोटकर (१८०, ओटवणे नं. ३), ११. मिताली संदीप चव्हाण (१७८. सावंतवाडी नं. ४), १२. सोहम गुरुनाथ कांदे (१७८, नरडवे नं. १), १३. प्रांजल अरुण आंबेरकर (१७८ मसुरे कावा), १४. सोहम योगेंद्र चामापूरकर (१७८, मालवण), १५. शुम्रा राजन नाईक (१७८, पेंडूर नं. १), १६. चैतन्या संदेश राऊळ (१७६, मळगाच ब्राह्मणआळी), १७. स्वरा परशुराम गुरव (१७६, तोडवली
वरची), १८. अथर्व हरिश्चंद्र कालेलकर (१७६, तुळसुली चव्हाटा), १९. स्वानंदी शरद राऊळ (१७४, माडखोल मेटवाडी), २०. राघव भारत राऊळ (१७४, माइखोल मेटवाडी), २१. ओवी वसंत गरकळ (१७४, चराठे नं. २), २२. आरुष प्रसाद चव्हाण (१७४, पाईप नं. १), २३. सार्थक सचिन कांबळे (१७४, एडगाव नं. १), २४. सुविधा विजय धुरी (१७४, महुरे नं. ३), २५. देवश्री सत्यवान मेस्त्री (१७४, कुडाळ कुंभारवाडा), २६. शाहीर इंद्रजीत खांबे (१७४, विद्यामंदिर कणकवली), २७. पूर्वी अमित कुमारटक्केकर (१७४, माजगाव नं. ३), २८. वेदिका संतोष वरक (१७२, आचरे पिरावाडी), २९. वेदांत शांताराम मंचेकर (१७२, देवगड सड़ा), ३०. अनुज रामचंद्र धाडी (१७२, बोडदे), ३१. श्रीशा मिहीर प्रभुदेसाई (१७२, सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर), ३२. हर्ष समीर कांबळी (१७२, वैतीरे नं. १), ३३) मीरा मकरंद देसाई (१७२, सुजाताई वामनराव कामत विद्यामंदिर), ३४. स्वरूप काशिनाथ कुमठेकर (१७२, औरस बुद्रुक नं. १), ३५. धैर्य संजय मिरकर (१७२, इन्सुली नं. ८), ३६. नील पांडुरंग थोरात (१७२, सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर), ३७. ऐश्वर्या आप्पा पवार (१७२, आंबेली), ३८. तनय सतीश गवस (१७२, पिकुल्ले नं. १), ३९ समर्थ सागर पाटील (१७०, बांदा नं. १), ४०. त्रिशा स्वप्नील लोखंडे (१७०, मसुरे नं. १), ४१. स्वरूप आनंद लोके (१७०, मिठबाव नं. १) ४२. पार्थ पंडित तेली (१७०, विद्यामंदिर कणकवली), ४३. प्राजक्ता रामचंद्र शृंगारे (१७०, नेरुर वाघोसे), ४४. गार्गी भालचंद्र आजगावकर (१७०, कुडाळ एमआयडीसी), ४५. परि प्रसाद देसाई (१७०, कुडासे भारपल), ४६. स्वरूप शशिकांत सांगावकर (१७०, फोंडा नं. १), ४७. अमेय अतुल काडगावकर (१७० आंचलपाड), ४८. हर्षराज गणेश सुरवसे (१६६, बांदिवडे कोईल), ४९. गौरेश संतोष सावंत (१६८, कणकवली
नं. ३), ५०. वीरेन रवींद्र सावंत (१६८, इंग्लिश मीडियम कुडाळ) इयत्ता चौथी ६. आराध्या कृष्णकांत परब (१८०, कोलगाव नं. २), ७. कविष दीपक परब (१८०, कुडाळ पडतेवाडी), ८. नीरज शेखर परब (१८०, बजरात नं. १), ९. मधुर अर्जुन तेंडुलकर (१७८, पेंडूर खरारे), १०. ज्ञानदा सुभाष कुलपे (१७८, विद्यामंदिर एडगाव नं. १), ११. कारुण्य नीलेश परब (१७८, कुडाळ
पडतेवाडी), १२. मृणाल विनोद सरकटे (१७८, दत्त विद्यामंदिर वैभववाडी), १३. सानवी थोडी गावडे (१७८, बिबवणे नं. १), १४. कार्तिक पुरुषोत्तम साटम (१७६, शिरगाव आंबेखोल), १५. दिक्षांत दिग्विजय फडके (१७६, पिकुळे नं. १), १६. रिया विद्याधर सावंत (१७६, इन्सुली नं. ५), १७. शमिका गुरुनाथ देसाई (१७६, कुडाळ पडतेवाडी), १८. वेदिका बापू शेळके (१७६, देवगड), १९. हर्षाली दयाळ मेस्त्री (१७४, वर्दे नं. १), २०. भावेश संभाजी ताऊर (१७२, कुडाळ एमआयडीसी), २१. प्रज्ञा गुरुप्रसाद वारंग (१७२, पाल गोडावणे), २२. हार्दिक विनायक जंगले (१७२. कुडाळ कुंभारवाडा), २३. सुरेश सुदेश घोलपकर (१७२, देवगड), २४. राधा किरण पवार (१७२, खांबाळे मोहितेवाडी), २५. अंश संजय आहे (१७२, वत्त विद्यामंदिर वैभववाडी), २६. अनन्या विजय कोले (१७२, आंबोली नं. १). २७. श्रीवर्धन संदीप पारकर (१६८, रेवतळे मालवण), २८. श्रेयश राजेंद्र चौधरी (१६८, चिंदर कुंभारवाडी), २९ पियुषा मिलिंद घोणे (१६८, बजराट नं. १) ३०. स्वरथा अरविंद झेंडे (१६८, तळवडे नं. ६), ३१. ऋत्विक संदीप दळवी (१६८, कुडाळ एमआयडीसी), ३२ मयंक रविकांत बुचडे (१६८, कणकवली नं. ३), ३३. कैवल्य उदय राऊळ (१६८, माणगाव नं. २), ३४. दुर्वां सखाराम गावडे (१६८, आंबोली नं. ८ फणसवाडी), ३५. चैत्राली कमलेश पाटील (१६८, स्टेपिंग स्टीन ग्लोबल स्कूल कोलगात), ३६. धनश्री गुरुनामा दळवी (१६६, आवाडे), ३७. आराध्या राकेश कडूलकर (१६६, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली), ३८. मनस्वी सुहास रेडेकर (१६६, उमादांडा नं. १), ३९. गौतमी कुणाल कोचरेकर (१६६, कुडाळ पडलेवाडी), ४०. स्वरा सुमित भिडे (१६४, देवगड), ४१. चंद्रकांत बापू गावकर (१६४, ओटवणे नं ४), ४२. वेदश्री वैभव परब (१६४, कोलगाच नं २), ४३. चैतन्या चिदानंद कोळी (१६४. नळीगडे नं १), ४४. पांडुरंग अशोक कुंभार (१६२, कुंभारवाडा), ४५. रश्मी उदय गवस (१६२, शासकीय वसाहत कोनाळकट्टा), ४६ यशवंत शाबी तुळसकर (१६२, घोडकेवाडी), ४७. युगंधरा हिराकांत खानोलकर (१६२. सासोली हेदुस), ४८ सुयश शिवाजी पवार (१६२, कुडाळ पडतेवाडी), ४९ श्रद्धा भगवान वाघ (१६२. आचरे पिरावाडी), ५०. अनन्या अनिल पाटील (१६२, पेंडर नं. १)
इयत्ता सहावी : ६. सर्वज्ञ सतीश गोठणकर (१६२, बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ), ७. कुणाल मुक्तानंद गौडळकर (१६२, पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली), दुर्वा नीलेश युरी (१६०, एसएमएम विद्यालय साळगाव), ९. दुर्वांक किशोर वालावलकर (१६०, कळसुलकर इंग्लिश स्कूल), १०. चैतन्य सुहास परुळेकर ८.
(१५८, परुळे नं. ३), ११. गौरेश श्रेयश तायशेटे (१५८, आयडियल स्कूल वरवडे), १२. पार्थ जयंत वझे (१५६, कुडाळ हायस्कूल), १३. स्वरा संदीप निऊनगरे (१५६, आरोंदा नं. १), १४. करिष्मा पंकज मांजरेकर (१५६, केएमएसपी मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल), १५. ओम मुरलीधर मणगे (१५४, घोडगेवाडी), १६. तनिष्का अशोक भोसले (१५२, नवोदय विद्यालय सांगेली), १७. सानवी शरद पाटवेकर (१५२, औरस बुद्रुक नं. १), १८. मनस्वी मनोज पिळणकर (१५२, विद्यामंदिर कणकवली), १९, वेदिका परशुराम लुडबे (१५०, श्री रेकोबा हायस्कूल), २०. अर्णय प्रतीण कासार (१५०, खारेपाटण हायस्कूल), २१. वेदांत तुकाराम पाटील (१४८, साटेली भेडशी), २२. गार्गी राजेश परब (१४६, कळसुलकर इंग्लिश मीडियम स्कूल), २३. सलोनी शेखर सामंत (१४६, कुडाळ हायस्कूल), २४. स्वराज कृष्णा कालकुंदरीकर (१४४, कुडाळ हायस्कूल), २५ गौरी रत्नकांत उदगीरे (१४४, आचरे पिरावाडी), २६, अनुप आप्पा पाटील (१४४, मडगाव खुर्द), २७. अनुष्का महेश वाळवे (१४४, लिवरे खालचीवाडी), २८. नंदिनी अरुण आंबेरकर (१४४, मसुरे नं. १), २९. वेदिका जयंत वजराटकर (१४४, वजराट नं. १), ३०. वेद अभिषेक वेगुर्लेकर (१४४. वैगुर्ले नं. ४) ३१. श्रावणी गंगाराम पोटपन (१४४, आचरे पिरावाडी), ३२. रिहांत पुंडलिक मसुरकर (१४२, सांडवे हायस्कूल), ३३. हर्ष राजेश शिवापूरकर (१४२, एसएम कणकवली), ३४. वासुदेव संतोष सावंत (१४२. कुडाळ हायस्कूल), ३५. प्रतिमा प्रमोद मिठबावकर (१३८. सौंदळ गावठण), ३६. मुग्धा प्रशांत टोपले (१३८, कसुलकर इंग्लिश स्कूल), ३७. मैदेही संदीप फोंडके (१३८, केंद्रशाळा हेत), ३८. अनुजा अर्जुन परब (१३८, चौकुळ नं. १), ३९. शौर्य धोंडी पालवे (१३८. कुडाळ हायस्कूल), ४०. कृष्णप्रिया सुधीर मंडारे (१३८, कळसुलकर इंग्लिश स्कूल), ४१. वैदेही विवेकानंद कडू (१३६, अ. रा. विद्यालय वैभववाडी), ४२. वैष्णवी शंकर पेडणेकर (१३६, आचरे हिर्लेवाडी), ४३. वेदांत प्रल्हाद कुडतरकर (१३६, नाथवडे सरदारवाडी),
४४. नूरवी गिरीश शेटगे (१३६, न्यू इंग्लिश स्कूल आचरा), ४५. भटू सत्यवान परब (१३६, कारिवडे पेठवे नं. २), ४६. हंसिका जगन्नाथ वजराटकर (१३४, वेंगुर्ले नं. ४), ४७. हर्ष प्रकाश तेली (१३४, लोरे नं. १), ४८. स्वराली गजानन गवस (१३४, गेळे नं. १), ४९. रिद्धी रुपेश सावंत (१३४, इन्सुली नं. ५), ५०. मैथिली संतोष पवार (१३२, कुडाळ हायस्कूल) इयत्ता सातवी : ६. अथर्व राजन पंडित (१६६, कास नं. १), ७. अद्वैत किशोर गवस (१६६, पोदार स्कूल कणकवली), ८. स्वराली संदीप मिराशी (१६४, एसएमजी हायस्कूल देवगड), ९. जान्हवी विश्वास पाटील (१६२, कुंभवडे), १०. सुयश सदगुरु साटेलकर (१६२, एसएल देसाई विद्यालय पाट), ११. दुर्वांक हृदयनाथ गावडे (१६२, कुडाळ हायस्कूल), १२. दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर (१६२. भगवती हायस्कूल मुणगे), १३. साहिल संदीप सरंगले (१६०, विद्यामंदिर कणकवली), १४ वरद उदय भाकरे (१५८, कणकवली नं. ३), १५. अनुष्का अभय नाईक (१५८, नवोदय विद्यालय सांगेली), १६ मुक्ता शरदचंद्र काळसेकर (१५८. श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे), १७. शंभू गणपत पंढरे (१५८, निरवडे रोनापाल), १८. विश्वजीत नारायण जिक्रमडे (१५८, प्रगत विद्यामंदिर रामगड), १९. वैदेही नीलेश पाताडे (१५४, पावशी नं. १), २०. सतीश सुनील सोन्सुरकर (१५४. कुडाळ हायस्कूल), २१. जस्मिता संजन पावसकर (१५४, एसएम कणकवली), २२. यश नवनाय जायत (१५२, कुडाळ हायस्कूल), २३. तन्वी प्रसाद दलवी (१५२, राणी पार्वतीदेवी सावंतवाडी), २४. इशिका दिनेश चव्हाण (१५२. जीवन शिक्षणमंदिर कसाल नं. १), २५ शार्दुल विलास गोठोस्कर (१५२, कुडाळ हायस्कूल), २६. वेद प्रवीण कुबल (१५०. रेकोबा हायस्कूल वापरी
भूतनाथ), २७. समृद्धी चंद्रकांत राऊळ (१५०, मळगाव इंग्लिश स्कूल), २८. क्षितिज कृष्णा नाईक (१५० दोडामार्ग इंग्लिश स्कूल), २९. आत्माराम विजय
राऊळ (१४८, माडखोल नं. १), ३०. सोहम दत्तात्रय नातू (१४८, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), ३१. दिशांत मंगेश बेरम (१४६, नवोदय विद्यालय सांगेली), ३२.
संतोषी सुशांत आळवे (१४६, कणकवली नं. ३) ३३. मृणाल विठ्ठल चुरी (१४६, आचरे पिरावाडी), ३४. कोमल पांडुरंग राणे (१४६, नवोदय विद्यालय सांगेली),
३५. वेणू अजित सावत (१४६, कळसुलकर इग्लिश स्कूल), ३६ ईशा सुचर्म गिरप (१४६, वेगुर्ले नं. १), ३७ अवर्व अजय सावत (१४६, विद्यामंदिर
कणकवली), ३८. प्रथमेश प्रमोद चव्हाण (१४४, भंडारी हायस्कूल मालवण), ३९. साक्षी मोहन दळवी (१४४, वजराट नं. १), ४० लावण्या जयवंत राणे (१४४, वजराट नं. १), ४१. श्रवणी दयाळ मेरवी (१४४, न्यू इंग्लिश स्कूल कसाल), ४२. वेदिका संतोष माने (१४४, माधवराव पवार विद्यालय कोकिसरे) ४३. स्वराली विनायक साठे (१४४, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ) ४४. मयंक मोहन नंदगडकर १४२ वेगुर्ले नं. १), ४५. अनुष्का रुपेश गवंडी (१४२, कास नं. १), ४६ समृद्धी रामदास बडे (१४२, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), ४७. प्राजक्ता अनिल भोकरे (१४०, वेंगुर्ला नं. २), ४८. दिपाली मुरलीधर मणगे (१४०, घोटगेवाडी), ४९. उत्कर्ष मदन भिसे (१४०, टोपीवाला मालवण), ५०. वसंत संदीप गवस (१४०, सेंट्रल इंग्लिश स्कूल)
एसटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मत्र्य बक्षिस समारंभ जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे, यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प माणपत्र व मेडल देउन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी एसटीएस परीक्षाप्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.












