केंद्रीयमंत्री राणे यांचे रघुनाथ नाईक, अभिषेक नाईक यांच्याकडून वाढदिनी अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा 72 वा वाढदिवस आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रीयमंत्री राणे यांनी सौ. नीलम राणे, चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक, अभिषेक नाईक यांनी ओम गणेश बंगल्यावर पुष्पगुच्छ देत नामदार राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!