आपला दवाखाना मालावणमध्ये बंदच

मालवण (प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेतर्गत तालुक्यात दवाखाना मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात तो सुरूच झाला नसल्याचे वास्तव आज उबाठा सेनेच्या पदाधिका-यांनी उघडकीस आणले, आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांची तसेच सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आमदार राणे पांचा उबाठा सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दरम्यान येत्या काही दिवसात आपला दवाखाना सुरू न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे दिला.

पावसाळी अधिवेशनात काल आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील साहेब ठाकरे आपता दवाखाना सुरू नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व दवाखाने सुरू असल्याचे सांगितले. यावरून आज येथील उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख हरी सोकोकर बाहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केगी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, अक्ष्य रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकत्यांनी आज येधीत तालुका आरोमा विभागास भेट देत माहिती घेतली. यावेळी तालुक्यास आपला दवाखाना मंजूर आहे. मात्र तो सुरू नसल्यूची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. धनगगे यांनी दिली आहे

त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठविल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे जे सांगितले आहे ती बनवाबनवी आज प्रत्यक्ष उघड झाली आहे. सर्व आहे असे सांगायचे आणि जनतेची फसवणूक करायची त्याचबरोबर विधानसभांची त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा उबाठा सेनेच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

आपता दवाखाना मासनाने सुरू करून सर्वमान्य जनतेला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यातयची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने यांनी यावेली दिला.

error: Content is protected !!