मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची हजेरी

मुंबई (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांनी आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी रंगशारदा, बांद्रा (प.) येथे बैठक बोलावली होती. या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी उपस्थित होते या उपस्थित पदाधिकारी यांनां राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले यात कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा क्षेत्राचे संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे कणकवली ता, अध्यक्ष शांताराम सादये.देवगड ता, अध्यक्ष संतोष मयेकर. वैभववाडी ता. अध्यक्ष महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!