कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पिळणकरवाडी येथील रहिवासी सीताबाई रामचंद्र भाट (८७) यांचे ५ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्वेच्छानिवृत्त ग्रामसेवक नितीन भाट, बीएसएनएलच्या कर्मचारी सारिका ताम्हाणेकर तथा पूर्वाश्रमीच्या नंदिनी भाट, वैभववाडी येथील शिक्षिका अक्षता नारकर तथा निलीमा भाट यांच्या त्या मातोश्री होत.
निवृत्त ग्रामसेवक नितीन भाट यांना मातृशोक











