कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई येथे मातोश्री वर जात उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना माजी आमदार उपरकर यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा












