पालकमंत्री घेतायत कणकवलीत प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी

कणकवली वासीय माझे कुटुंब – मंत्री नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे कणकवलीत प्रतिष्ठित नागरिकांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेत आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वकिलांच्या घरी जाऊन भेट घेत आहेत. शहरातील ऍड. नानू देसाई, सुवर्णकार दीपक बेलवलकर यांच्या घरी जाऊन पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे पालकमंत्री राणे म्हणाले.

error: Content is protected !!