राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा-1 कोकण या संस्थेतर्फे अंध बांधवाच्चा स्नेहमेळावा

कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय ही दिन संघ कोकण या संस्थेतर्फ हेलन केलन स्मृतिदिनानिमित्त अंध बांधवाचा स्नेहमेळावा मराठा हॉल कुड आला. याविळी प्रमुख पाहुयाच्या हस्ते दिपप्रज्वलन कुडाळ येथे 25 जूनला घेण्यात करून कार्यक्र‌माला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चाहुष्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सहसचिव प्रकाश वाहा गांजी संस्थेची माहिती दिल्ली. त्यानंतर कार्यक्र‌माना लाभलेले प्रमुख पाहुणे युनियन बैंक मैनेजर अभिषेक शिरूरकर हे बोलताना म्हणाले कि जर में कसंदर्भात काय अडथळा आला तर आपण मदत करू. तसेच मी तुमच्या सोबत कायम राहू त्यानंतर मनसे युवा अध्यक्ष जिल्हाअध्यक्ष चेतन सांवत् म्हणाले कि आरोग्य शिबीर तुमच्यासाठी उत्तनि आयोजित करण्यास आहे व इतर कोणतीदि संस्थसंदभादि काम असतील तर त्यात आपण मदत करू. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गावडे म्हणाले. यांनी हेलन केलर यांची माहिती देवून आपण संस्थेतर्फे सांगितल त्यानंतर संस्थेचे महासचिव शेखर आलो काय काम केली जातात भांगी संस्थेच्या सरिय दृष्टिहीन संघ कोकण या संस्थेच्या किती शाखा आहेत, त्यानंतर तिथ काय काम केली जातात तसेच कोकण सारिखेतर्फे आम्ही लामाक्षाना हेल्वे पास, बस पास, व इतर सास्वकिय योज‌नाची माहिती. देवून त्यांना त्या योजना राबवून देत असतो. असे चांगितले. त्यानंतर राष्ट्रीय दृष्टीदिन संघ कोकण भा संस्थेतर्फे अंधबांधव प्रती शाम माजगावकर यांनी चांगल्या बकारे काम केल्याबद्दल त्यांचा साल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर साईकृपा अंपग शक्ती संस्था कसाल या संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे म्हणाले कि आम्ही बरेय उपक्रम राबवत असतो त्यात सर्वांनी साथ दिली पाहिजे व आफ्ना फायदा करून घेतला पाहिजे, मी आपल्या संस्थेशी आयम पाठिशी शहित त्यानंतर अलिल्या पाडव्याचे आभार महासचिव रोखर आळते यांनी मानले. त्यानंतर कणकवलीचे अमित सावंत आणि संदिच सावंत याच्यातर्फे बलकेट देण्यात आले होते. ते सोध्मळावासाठी जमलेल्या अंधबाध‌वांना त्या काकर के खाऊ वाटप करण्यात अलि. व त्यानंतर जेवण देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे युनियन बैंक मैनेजर अधिक शिरूरकर, मनसे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन सावंत त्याचे सहकारी राज अपंगशक्ती संख्या कसाल अध्यक्ष अनिल शिंगाडे, राष्ट्रीय दृष्रीहिन संघ कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, सहसचिव संतोष दळवी, प्रशांत कदम, समिर नाईक, रोजल आळवे, काशिबाई दळवी इंसना देसाई, सविता गावडे, साई बिस्ने उपास्थित होते तसेच १० अंध बांधव नथार्थी व त्याचे पालक उपस्थित होते. अशा चांगल्या प्रमरे स्नेहमेळावा प्रकाश वाघ, शाम माजग पार पाडला.

error: Content is protected !!