गिरीजाला न्याय द्या ; कणकवलीत एल्गार
कणकवली (प्रतिनिधी) : लोकनेता महिलांवरील अन्याय निवारण करतो, घरच्या सुनेला लक्ष्मी म्हणून जपण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या सुनेचा अनन्वित छळ केला. गितेश विनायक राऊत याने आपल्या पत्नीचा शारीरिक मानसिक छळ करत तिच्यावर जादूटोण्या सारखे अघोरी कृत्य केले. स्वतःला भजनीबुवा आणि वारकरी म्हणणारे विनायक राऊत उद्या कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागणार आहेत ? असा सवाल भाजपा नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. उबाठा च्या महिला पदाधिकारी या प्रकरणात गिरीजा राऊत च्या पाठीशी राहणार काय ? गिरीजा च्याया शरीराशी घाणेरडा खेळ केला गेला. याचा समस्त महिलांच्या वतीने निषेध करतो. विनायक राऊत यांनी आपल्या पक्षीय संघटनेच्या पदांचा राजीनामा द्यावा अशीही मागणी कणकवली पं.स च्या सभापती हर्षदा वाळके, नगरसेविका मेघा गांगण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, जि.प सदस्य शीतल दळवी, जि.प सदस्य सुप्रिया मेस्त्री, नगरसेविका आर्या राणे, नगरसेविका मेघा सावंत उपस्थित होत्या.लोकनेता महिलांवरील अन्याय निवारण करतो,
घरच्या सुनेला लक्ष्मी म्हणून जपण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या सुनेचा अनन्वित छळ केला. गितेश विनायक राऊत याने आपल्या पत्नीचा शारीरिक मानसिक छळ करत तिच्यावर जादूटोण्या सारखे अघोरी कृत्य केले. स्वतःला भजनीबुवा आणि वारकरी म्हणणारे विनायक राऊत उद्या कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागणार आहेत ? असा सवाल भाजपा नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. उबाठा च्या महिला पदाधिकारी या प्रकरणात गिरीजा राऊत च्या पाठीशी राहणार काय ? गिरीजा च्याया शरीराशी घाणेरडा खेळ केला गेला. याचा समस्त महिलांच्या वतीने निषेध करतो. विनायक राऊत यांनी आपल्या पक्षीय संघटनेच्या पदांचा राजीनामा द्यावा अशीही मागणी कणकवली पं.स च्या सभापती हर्षदा वाळके, नगरसेविका मेघा गांगण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, जि.प सदस्य शीतल दळवी, जि.प सदस्य सुप्रिया मेस्त्री, नगरसेविका आर्या राणे, नगरसेविका मेघा सावंत उपस्थित होत्या.लोकनेता महिलांवरील अन्याय निवारण करतो, घरच्या सुनेला लक्ष्मी म्हणून जपण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या सुनेचा अनन्वित छळ केला. गितेश विनायक राऊत याने आपल्या पत्नीचा शारीरिक मानसिक छळ करत तिच्यावर जादूटोण्या सारखे अघोरी कृत्य केले. स्वतःला भजनीबुवा आणि वारकरी म्हणणारे विनायक राऊत उद्या कोणत्या तोंडाने महिलांकडे मते मागणार आहेत ? असा सवाल भाजपा नगरसेविका मेघा गांगण यांनी केला. उबाठा च्या महिला पदाधिकारी या प्रकरणात गिरीजा राऊत च्या पाठीशी राहणार काय ? गिरीजा च्याया शरीराशी घाणेरडा खेळ केला गेला. याचा समस्त महिलांच्या वतीने निषेध करतो. विनायक राऊत यांनी आपल्या पक्षीय संघटनेच्या पदांचा राजीनामा द्यावा अशीही मागणी कणकवली पं.स च्या सभापती हर्षदा वाळके, नगरसेविका मेघा गांगण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, जि.प सदस्य शीतल दळवी, जि.प सदस्य सुप्रिया मेस्त्री, नगरसेविका आर्या राणे, नगरसेविका मेघा सावंत उपस्थित होत्या.












