युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे 19 जुलै 2026 रोजी कणकवलीत आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक १०:३० वा भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभ हस्ते , इस्रो सफरीसाठी व गोवा सायन्स सेंटर भेटीसाठी निवड झालेल्या तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीज लाखाची रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या सोबत युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्राथमिक विभागातून एक व माध्यमिक विभागातून एका उपक्रमशील शिक्षकांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. STS-2026 मधील जिल्हा गुणवत्ता यादीतील इयत्ता ४ थी, ६ वी आणि ७ वी मधील 30 गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो सफर घडविण्यात आली आहे.

पुढीलवर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- चे रविवार दिनांक 17 जानेवारी 2027 रोजी आयोजन करण्यात आले असून फॉर्म वितरण सुरु झाले आहे. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 10 वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात 27 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. इयत्ता 1ली ते ७ वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी व इंग्रजी माध्यमातून होणार आहे.

या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे

  1. विद्या मंदिर कणकवली
    प्रमोद पवार
    +919421266751
    +919405861118
    +91 75880 64511
  1. फोंडा हायस्कूल, फोंडा
    दिलीप शेळके
    +919421266413
  1. जि. प. प्राथ. शाळा खारेपाटण न १
    प्रदीप श्रावणकर
    +919423300368
  1. वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
    संदीप ब्रह्मदंडे
    +91 70384 22685
  1. कनेडी हायस्कूल, सांगवे
    राजेंद्र जातेकर
    +919421633089
  1. शिरगाव हायस्कूल, शिरगाव
    बापू खरात
    9764594014
  1. जि. प. प्राथ. शाळा जामसंडे न १, देवगड
    दिनेश दळवी
    9403590487
  1. जि. प. प्राथ. शाळा कुणकेश्वर न १, देवगड
    धर्मराज धुरत
    +91 94230 53251
  1. पडेल हायस्कूल, पडेल
    रोशनी माळगवे
    +91 89755 44943
  1. रामगड हायस्कूल, रामगड
    महादेव पवार
    +91 79723 45901
  1. न्यू इंग्लिश स्कूल आचरे
    राजेंद्रप्रसाद गाड
    +919423878588
  1. टोपीवाला हायस्कूल,मालवण
    श्री बनसोडे
    +919422938456
  1. वराडकर हायस्कूल कट्टा
    रामदास तांबे
    +91 93560 06433
  1. कुडाळ हायस्कूल,कुडाळ
    लक्ष्मण आगलावे
    +917875873988
    किसन राठोड
    +919420277573
  1. न्यू इंग्लिश स्कूल कसाल
    श्रीमाती तेंडोलकर
    +919823694926
    94208 82756
  1. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
    एकनाथ कुर्लेकर
    +919421261086
  1. कळसुलकर हायस्कूल ,सावंतवाडी
    मृगाली महेश पालन
    +91 9158723420
  1. सैनिक स्कूल,आंबोली
    विजय शिंदे
    9960256188
  1. शाळा माडखोल न १
    विलास फाले
    9421148045
  1. शाळा मळेवाड न १
    संजय बांबुळकर
    7769853778
  1. खेमराज मेमो. हायस्कूल,बांदा
    रमेश शिंदे
    9404778800
  1. कलंबिस्त हायस्कूल, कलंबिस्त
    संजय शेडगे
    9423943266
  1. मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव
    रोहित गणपुले
    9890578974
  1. न्यू इंग्लिश स्कूल दोडामार्ग
    श्री खानोलकर
    +919423806417
  1. न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
    अशोक भोसले
    +91 77750 30069
  1. बॅ. खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला
    एकनाथ जानकर
    +91 82753 90680
    +91 70835 51347
  1. अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी
    दत्तात्रय माईनकर
    07083402628
    समीर सरवणकर
    +919404395134

उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जातात. तसेच निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येतो.

तरी सर्वांनी सहभागी उपस्थित राहण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत (माजी जी प अध्यक्ष) यांनी केले असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख सुशांत सुभाष मर्गज (९४२०२०६३२६), प्रमोद पवार ९४२१२६६७५१ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!