मराठा मंडळ रस्त्यावर झाड पडून वीजपुरवठा खंडीत

माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रशासकीय यंत्रणेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मराठा मंडळ रोडवर वाऱ्यासह पडलेल्या पावसानंतर झाड कोसळून वाहतुकीसह वीजपुरवठा खंडित झाला.माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आपत्कालीन यंत्रणेला फोन करून घटनेची माहिती दिली.त्वरित झाड हटवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रशासकीय यंत्रणेकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!