अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबिर
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग मित्रप्रतिष्ठान शाखा कणकवली…
वैभववाडी तालुक्यातील विविध रस्तेकामांना मंजुरी द्यावी ; पालकमंत्री नितेश राणेंकडे सभापती सिद्धेश रावराणे, जि प सदस्य प्रमोद रावराणेंची एकत्रित मागणी
वैभववाडी तालुक्याच्या विकासासाठी काका-पुतणे सरसावले वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या विविध रस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी देण्याची…
एन.एच ६६वरील खड्ड्यांच्या दुरुस्तीला सुरुवात; जि.प. सदस्य नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याला यश
बांदा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इन्सुली परिसरातील कोठावळेबांध, माड भाकर व डोबवाडी भागात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक…
बांदा पोलीस आणि दंगल नियंत्रक पथकाचा आगामी सण-उत्सवांसाठी शहरात रूटमार्च
बांदा (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बांदा पोलीस ठाणे आणि दंगल नियंत्रक…
ओरोस महामार्गावर ‘निकृष्ट बॅरिकेड्स’चा धोका
सर्व्हिस रोडवरील नागरिकांचा जीव धोक्यात; मजबूत क्रॅश बॅरिअर्स बसविण्याची तावडे यांची मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी-ओरोस परिसरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय…
“आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट”
मंत्री नितेश राणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बंदराची उद्या २१ ऑगस्ट रोजी पाहणी मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले राहणार…
खारेपाटण मध्ये जनतेचा एल्गार…
खारेपाटण तालुका निर्मितीच्या जाहीर निर्धार सभेला ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद खारेपाटण तालुका झालाच पाहिजे अशी केली जोरदार मागणी खारेपाटण (प्रतिनिधी) :…
सरकारने कर्जमाफी करण्याअगोदर जिल्हा बँक मदतीला धावली महाराष्ट्रात हे पहिलं उदाहरण आहे की बँक पहिली धावली नंतर सरकार ने मदत घोषित केली:निलेशराणे
सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच ; निलेश राणे जिल्हा बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे आम. निलेश राणे यांच्या…
पाठपुराव्याला यश; बांदा-बोरीवली-ठाणे एसटी सेवा सुरू
बांदा (प्रतिनिधी) : बांदा परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांदा-बोरीवली ही मध्यंतरी बंद असलेली थेट एसटी…
सिंधुदुर्गात ताज ने वाढणार पर्यटन, रोजगाराचा साज
पालकमंत्री नितेश राणेंची सुवर्णगड वर भेट घेत दिलीप तळेकर ,बंड्या नारकर यांच्याकडून विशेष आभार तळेरे (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे…
सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम गिरीगोसावी चा जामीन दुसऱ्यांदा नामंजूर
सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ; आरोपीच्या जेलमुक्कामात आणखी वाढ ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक…
अल्पवयीन मतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्या पांडुरंग कदम चा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला
सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन गतिमंद आणि मतिमंद असलेल्या दिव्यांग पीडित युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या…
सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र नार्वेकर यांचे निधन
बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील रविंद्र जगन्नाथ नार्वेकर (वय – 81) यांचे मंगळवारी पहाटे गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान दु:खद…
रानभाज्यांना ग्लॅमर देण्यासाठी आठवडा बाजार सुरू करणार : सिद्धेश रावराणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणातील रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांना व्यावसायिक स्वरूप देण्याची गरज आहे. रानभाज्यांचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच…
डीसीसी बँकेत ३२ शिपाई पदांची भरती
जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य; २० ते ३० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज ६ सप्टेंबरला सिंधुदुर्गात परीक्षा; बारावी उत्तीर्णांना संधी ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग…
















