धमकी देऊन विवाहित महिलेवर अत्याचार; चौघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा
चौघांना अटक; न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी वैभववाडी (प्रतिनिधी) : विवाहित महिलेला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी खांबाळे येथील चार…
महाराष्ट्रात उभारणार आधुनिक ‘स्किल ट्रेनिंग सेंटर’; बंदर व सागरी क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना
कृष्णापटणम अदानी स्किल सेंटरला मंत्री नितेश राणे यांची भेट मंत्री नितेश राणे यांचा आंध्रप्रदेश दौरा कृष्णापटणम (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील वाढवण…
कृष्णापटणम अदानी पोर्टच्या पाहणीतून महाराष्ट्रातील बंदर विकासाला नवी दिशा
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची अत्याधुनिक बंदर सुविधांची पाहणी कृष्णापटणम (प्रतिनिधी) : आंध्र प्रदेशातील कृष्णापटणम येथील अदानी पोर्टला…
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या रांगोळीने वेधले मान्यवरांचे लक्ष…!
शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते भगवद्गीता देऊन रांगोळीकार समिर चांदरकर यांचा गौरव आचरा (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी…
शिक्षण मंत्री नाम.दादासाहेब भुसे यांनी दिली खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला सदिच्छा भेट
खारेपाटण केंद्र शाळेचे काम कौतुकास्पद – मंत्री दादा भुसे खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सध्या राज्यभर…
सुबत्ता माळी, विनिता मुंज ला अटक करा अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच उपोषण
फसवणूक गुन्ह्यातील फिर्यादी सुनील धुरे यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सेंट्रल गव्हरमेन्टच्या नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी २० लाख रुपयांची…
सतीश नाईकांच्या घरी चोरी करणाऱ्याला ३ दिवस पोलीस कोठडी
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना माजी आमदार वैभव नाईक यांचा सख्खा भाऊ सतीश नाईक यांच्या घरात सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या लीलाधर…
शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ
मा.आ.जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना…
कणकवली नगरपंचायत हद्दीतील जि.प.शाळांच्या समस्यांवर नगराध्यक्ष संदेश पारकर आक्रमक
शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमधील अपुऱ्या भौतिक सुविधा, जीर्ण इमारती,…
भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’; महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सी.ई.ओ डॉ. श्रीकांत पाटील यांची उपस्थिती…..
सावंतवाडी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यावसायिक रूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव…
‘ऑनलाइन’ कामांच्या भडिमाराविरोधात शिक्षक समिती आक्रमक !
गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांची भेट; शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका शाखा…
सावंतवाडी पालिकेने महिला-युवतींसह युवकांनाही व्यवसायिक प्रशिक्षणाचा लाभ द्यावा…
अमोल टेंबकर यांची नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी; सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेतर्फे महिला व युवतींसाठी…
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई व जलताराचा शुभारंभ
सावंतवाडी- ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला सावंतवाडी (प्रतिनिधी) : पाऊस कमी पडल्याने पाणी…
१४ लाख खर्च मात्र काळसे धनगर वाडीकडे जाणारा रस्ता गायब….
मुलांची पायपीट तर रूग्णांना डोलीतून नेण्याची वेळ; ग्रामस्थ आक्रमक आत्मदहनाचा इशारा… मालवण (प्रतिनिधी) : शासन दरबारी तब्बल तीन वेळा रस्त्यासाठी…
आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली शहरात वीस लाखाची विकास कामे मंजूर
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान अंतर्गत येणाऱ्या विकास निधीतून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली…

















