कोल्हापुरात वाहन चोरट्याला अटक; २ लाख ८० हजारांच्या पाच मोटारसायकली हस्तगत

कोल्हापुरात वाहन चोरट्याला अटक; २ लाख ८० हजारांच्या पाच मोटारसायकली हस्तगत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी…

परवानगीविना वाळू वाहतूक करणारा डंपर वैभववाडीत जप्त

परवानगीविना वाळू वाहतूक करणारा डंपर वैभववाडीत जप्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : विना परवाना  वाळूची वाहतूक करणारा डंपर सायबर पोलीस सिंधुदुर्ग यांनी जप्त केला. या कारवाईत सुमारे तीन ब्रास सिलिका…

कळंब्यात जीबीएस आजाराने 11 वर्षीय राजवर्धन बुचडेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

कळंब्यात जीबीएस आजाराने 11 वर्षीय राजवर्धन बुचडेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

आरोग्य यंत्रणा सतर्क ; कळंबा गावात युद्धपातळीवर घरोघरी आरोग्य तपासणी ​कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या कळंबा तर्फ ठाणे…

हृदयविकारग्रस्त बालकांसाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; आमदार प्रमोद जठार यांची शिबिराला भेट

हृदयविकारग्रस्त बालकांसाठी रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम; आमदार प्रमोद जठार यांची शिबिराला भेट

मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियेची सुविधा; सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून बालकांना आर्थिक मदत कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली-रोटरी क्लबच्या वतीने आयोजित…

मडूरा रेडकरवाडी वेडसर माकडाची दहशत

मडूरा रेडकरवाडी वेडसर माकडाची दहशत

दुचाकींची तोडफोड : ग्रामस्थ भयभीत ​बांदा (प्रतिनिधी) : मडूरा – रेडकरवाडी आणि देऊळवाडी परिसरात एका पिसाळलेल्या माकडाने मोठा उच्छाद मांडला…

मच्छिमार बांधवांसाठी ७ डिसेंबरला वेंगुर्ल्यात विशेष जनजागृती कार्यक्रम..!

मच्छिमार बांधवांसाठी ७ डिसेंबरला वेंगुर्ल्यात विशेष जनजागृती कार्यक्रम..!

राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार नोंदणी; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग होणार सुकर वेंगुर्ला (प्रतिनिधी) : मच्छिमार बांधवांना केंद्र…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट; महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक…

“कोकणातील खडकाळ मातीतही उद्योजकतेची बीजे रुजविण्याचे काम कौतुकास्पद”-आमदार प्रमोद जठार यांचे उद्योजक मेळाव्यात गौरवोद्गार

“कोकणातील खडकाळ मातीतही उद्योजकतेची बीजे रुजविण्याचे काम कौतुकास्पद”-आमदार प्रमोद जठार यांचे उद्योजक मेळाव्यात गौरवोद्गार

वैश्य ग्लोबल ट्रस्ट यांच्यावतीने वैश्य उद्योजकांचा मेळावा उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : वैश्य समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन उद्योग, कला,…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात…

ऑरेंज हाऊसकडे सर्वसाधारण विजेतेपद; लाठी-काठी, मल्लखांब आणि कवायती ठरल्या आकर्षण…. सावंतवाडी (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव…

समीर चांदरकर यांना राज्यस्तरीय विशेष कलाशिक्षक पुरस्कार जाहीर!

समीर चांदरकर यांना राज्यस्तरीय विशेष कलाशिक्षक पुरस्कार जाहीर!

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर विभागातून निवड आचरा (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि…

सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हे दाखल

सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हे दाखल

गोवा बनावटीची १३ हजारांची दारू जप्त! सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात सावंतवाडी पोलिसांनी कारवाई…

वाळूचोरांना तहसीलदार गणेश लव्हे यांचा दणका

वाळूचोरांना तहसीलदार गणेश लव्हे यांचा दणका

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या…

महायुती सरकारामुळे लोककलांना मिळाला राजाश्रय

महायुती सरकारामुळे लोककलांना मिळाला राजाश्रय

आम. प्रमोद जठार : कणकवलीत दिवाळी ईली, फराळाक यावा रंगला कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती…

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे संविधान दिन उत्साहात साजरा

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे संविधान दिन उत्साहात साजरा

संविधानाच्या मूल्यांचा जागर नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सेल्फी पॉईंटचे अनावरण खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे…

भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

भालावल येथे संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

भालावल (प्रतिनिधी) : २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त भालावल येथे संविधान गटातील महिला आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन…

error: Content is protected !!