मुणगे बांबरवाडी येथील लक्ष्मण बागवे यांचे निधन
मसुरे (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील मुणगे बांबरवाडी येथील श्री लक्ष्मण सखाराम बागवे ( ८८ वर्ष) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या…
खारेपाटण बुद्धविहार येथे शाहीर कल्पना माळी यांचे पोवाडा सादरीकरण
जिल्हा माहिती व जनसंपर्क महासंचलनालय वतीने आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : माहिती व जनसंपर्क महासंचलानालय जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने…
यशस्विनी प्रतिष्ठानचा मुणगेत रंगला खेळ पैठणीचा!
कोमल सारंग, सुजाता परब पैठणीच्या मानकरी मसुरे (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या मधील आत्मविश्वास वाढवा. एकोप्याची…
कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 मार्च, 2023…
आमदार नितेश राणे 18 मार्च रोजी घेणार जलजीवन मिशन कामाचा आढावा
जिल्ह्यासाठी तब्बल 429 कोटींचा निधी जलजीवन मिशनसाठी उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन…
दत्तकुमार फोंडेकर यांना भोईर समाज प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर
१९ मार्च रोजी विरार येथे होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावाचे सुपुत्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरवडे कोनापाल,…
कलमठ मधील इंगळे यांच्या अनधिकृत भंगारशेड अतिक्रमणवर हातोडा
1 महिन्याची मुदत; अन्यथा प्रतिदिन 2 हजार दंड आकारून कारवाई करण्याचा ग्रा. पं. चा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ कुंभारवाडी…
माजी खा.निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल ग्रा. पं. कडून कचराकुंडी वाटप
देवगड (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस भाजपा पडेल मंडल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात…
ओरोस येथे १९ मार्चला काव्यमैफलीचे आयोजन
ओरोस (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच शाखा कुडाळच्या वतीने ओरोस येथे खुल्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही काव्यमैफल रविवार…
फ्लायओव्हरखालील स्टॉलधारक केंद्रियमंत्री राणेंच्या भेटीला ओम गणेशवर
केंद्रियमंत्री राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील फ्लायओव्हरखालील सर्व स्टॉल पोलीस बंदोबस्तात हटविणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्टॉल धारकांनी…
घोडगेतील जंगलात आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह
कुडाळ (प्रतिनिधी) : घोडगे मळेवाडी येथील जंगलामध्ये सुमारे ८० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह ओरोस येथील शवगृहात…
टिप्परचालकांच्या किमान वेतनासाठी महापालिकेसमोर ‘आप’चा घंटानाद
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या टिप्पर वाहनांवरील चालक महापालिकेकडे कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. टिप्परचालकांना किमान…
कणकवलीत उद्या हायवे उड्डाणपुलाखालील स्टॉल हटाव मोहीम
पोलीस बंदोबस्तात हायवे प्राधिकरण राबवणार मोहीम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलाखालील स्टॉल हटाव मोहीम उद्या 17 मार्च रोजी…
तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा 100 टक्के संप
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कर्मचारी “जुनी पेन्शन लागू करा” या मागणीसाठी एकवटले असून त्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकव दुरुस्तीसाठी १०० कोटी निधीची तरतूद करा
आ. वैभव नाईक यांची विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई (प्रतिनिधी) : एखादा नवीन साकव बांधायला घेतला तर त्याला ३५…


















