ती भानामती नव्हतीच; होता फक्त मानवी मनाचा कोंडमारा
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील एका कुटुंबात घरात भानामती होत आहे आणि आपल्या अभाअनिसमितीने याचा शोध घ्यावा आणि…
मुत्थुट फायनांस 6 कोटींच्या अपहार गुन्ह्यात दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; अटकेची टांगती तलवार
सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचा सक्षम तपास सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात खळबळ माजवून…
आचऱ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी घेतले गणरायाचे दर्शन
४२ दिवसांच्या रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सवासह घरगुती गणपतींचेही घेतले दर्शन पत्रकार अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत यांच्या निवासस्थानी सत्कार आचरा (प्रतिनिधी) :…
गणरायाच्या सानिध्यात, फोंडाघाट पंचक्रोशीतील अबाल वृद्ध-महिला पुरुष, झेन झी,युवाई च्या आनंदाला उधाण !
ओंकार संगीत भजन मंडळ आणि श्री कुळदेव प्रासा.भजन मंडळ च्या बहारदार कामगिरीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद ! लोकनृत्य, फुगड्या, लोकगीते आणि…
सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि प्रभावी आरोग्यसेवा…
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले सहकुटुंब श्री गणरायाचे दर्शन
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बी.एल.ओं शी संपर्क साधावा
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या…
कणकवली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; हरवलेली बॅग मालकाला परत
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आगाराचे वाहक प्रवीण नेवरेकर आणि चालक सतीशचंद्र रावराणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे लॅपटॉप, शैक्षणिक साहित्य आणि महत्त्वाची…
देवली पुलाजवळ मोटरसायकल अपघातात दोघांनी जीव गमावला ; एक गंभीर जखमी
निकम कुटुंबावर शोककळा मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवली पुलानजीक काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात घडला. या अपघातात…
२५ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कुडाळ–देवगड बसफेरी महिनाभर बंद; विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह चाकरमान्यांचे हाल
आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात प्रवाशांना एसटी कडून दिलासा मिळणे अपेक्षित असताना, चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जाणारी कुडाळ आगाराची २५…
माजी विद्यार्थ्यांच्या मनात संस्थेवरील दृढ विश्वास; माजी विद्यार्थी सत्यपाल लाडगावकर यांचे प्रतिपादन
शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी एस व सी बॅच १९८६-८७ कडून १ लाख ५० हजारांची आर्थिक साथ संस्थेच्या पारदर्शक कारभाराला माजी विद्यार्थ्यांची…
असलदे येथे दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळले झाड; युवकाचा जागीच मृत्यू
मित्र गंभीर जखमी; नांदगाव–असलदे मार्गावरील धक्कादायक घटना कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथे रस्त्याने दुचाकीवरून जात असलेल्या दोन युवकांच्या अंगावर अचानक…
सेवा संकल्प अभियानातून जिल्ह्यात सेवा उपक्रमांची मालिका
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला तिन्ही विधानसभा मतदारसंघांत ‘आशीर्वादाचा दिवा’ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियान संपूर्ण देशात सुरू झालेले…
सेवाज्येष्ठतेचा निर्णय ११ महिने प्रलंबित; सहाय्यक शिक्षकाचे जि.प.समोर बेमुदत उपोषण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवा जेष्ठतेचा निर्णय तब्बल ११ महिने प्रलंबित ठेवल्याने सेट म ग हायस्कूल देवगडचे सहाय्यक शिक्षक भीमराव येडगे…
खारेपाटण पोलिस स्टेशनमध्ये गणपती बापाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलिस स्टेशनमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली.खारेपाटण पोलिस…


















