दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५…
सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर विव्हळत पडलेल्या निराधार वृद्धाला जीवन आनंद संस्थेचा आधार
खारेपाटण (प्रतिनिधी) : कुटुंबीय आणि समाजाने नाकारल्याने गेल्या काही दिवसांपासून सानपाडा (नवी मुंबई) रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत पडून…
हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तातडीने कारवाई गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमान कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा…
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन
आरोंदा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान…
कारचालकाला बेदम मारहाण .. चाकूने वार ;हुंबरठमध्ये थरार
चालक गंभीर जखमी ; हल्लेखोर पसार कणकवली ( आनंद तांबे ) : गोव्याला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाला बेदम मारहाण…
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या कु. रेवण राऊळचे नेत्रदीपक यश
तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण च्या इयत्ता नववी ‘अ’ मध्ये…
रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने कोर्ले – धालवली व वारगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण
खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने देवगड तालुक्यातील कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालय कोर्ले व कणकवली तालुक्यातील…
कांदिवलीच्या के.ई.एस श्रॉफ कॉलेज आणि विठ्ठलदास संघवी ज्यू. कॉलेज कडून समर्थ आश्रमास जीवनावश्यक साहित्याची मदत
‘जॉय ऑफ गिव्हिंग’ पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी केले साहित्य संकलन खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित आणि गरजू बांधवांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार…
घोणसरी-पिंपळवाडी-खवळेभाटले येथे स्ट्रीट लाईट कामांचा शुभारंभ
ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी-पिंपळवाडी व खवळेभाटले परिसरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामांचा शुभारंभ पं.…
गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’
दिव्यांग बांधवांच्या आनंदात विशाल परब सहभागी वेंगुर्ला (प्रतिनिधी) : गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण. या आनंदापासून समाजातील…
शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव व सावंत फाऊंडेशन कळसुली आयोजित मुर्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेत कै. महादेव सिताराम सावंत ( उर्फ आप्पा डोंगरे ) स्मृतीप्रित्यर्थ सावंत…
बुवा समीर कदम कुटुंबीयांचे माजी आ. वैभव नाईकांकडून सांत्वन
कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनी बुवा समीर कदम यांचे दुःखद निधन झाल्याने माजी आमदार…
कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वराह जयंती उत्साहात साजरी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत वराह पूजनाचा कार्यक्रम साजरा…
गणेशोत्सवानिमित्त ‘कोकण गोरत्न फाऊंडेशन’च्या टी-शर्टचे अनावरण
बांदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण गोरत्न फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण उत्साहात करण्यात आले. यावेळी बांदा…
ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रमोद जठार यांचा कासार्डे येथे नागरी सत्कार
वैश्यवाणी समाजाला OBC प्रमाणपत्राचा मार्ग सुकर झाल्याबद्दल कृतज्ञता; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग कासार्डे (प्रतिनिधी) : वैश्यवाणी समाजातील पात्र घटकांना OBC प्रवर्गाचे…
















