आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट कडून ४ व ५ फेब्रुवारी रोजी यात्रेकरूंसाठी सेवा !

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी “श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास” (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने “श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तासाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी…

काका पाठोपाठ पुतण्याचेही निधन ; वरवडेत बांदल कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे माजी सरपंच प्रभाकर बांदल यांचे निधन झाल्यानंतर आज सकाळी त्यांच्या मृतदेहावर वरवडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र प्रभाकर यांच्या अंत्यविधीनंतर मुंबईहून वरवडेत आलेला त्यांचा पुतण्या महेश नारायण बांदल ( वय 38, रा.हिवाळेवाडी, वरवडे ) याचेही हार्ट…

कातवण मध्ये पकडली 30 हजारांची अवैध दारू ; एलसीबीची कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कातवण वरचीवडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी गोवा बनावटीच्या ३०,हजार ९००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कातवण वरचीवडी येथे घडली .या घटनेसंदर्भात कॉन्स्टेबल रवी इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादी…

आंगणेवाडी भराडी देवी पर्यंत जाणारे सर्व रस्ते खड्डे मुक्त, भक्तांचा प्रवास होणार सुखकर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला १८ कोटी चा निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतला होता आढावा,तर आ. नितेश राणे, माजी खा. नीलेश राणे यांचा पाठपुरावा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी तत्परता दाखवत कामे केली पूर्ण कणकवली (प्रतिनिधी)…

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

पूर्व माध्यमिकमध्ये कोमल भानुसे, पूर्व उच्च प्राथमिकमध्ये आदित्य प्रभूगावकर प्रथम कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या सराव परीक्षेत पूर्वमाध्यमिक (आठवी) मध्ये विद्यामंदिर…

पोक्सो तील आरोपी विशाल मोडक ला 3 वर्षे कारावासासह दंड’

विशेष जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी सुनावली शिक्षा सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक (२२) रा. शिवाजीनगर कणकवली, मूळ रा.…

आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टीव्हीटीचा लाभ

मोबाईलच्या “नो-नेटवर्क” ची समस्या सुटणार ; पालकमंत्री रविंद्र चव्हाण मुंबई (प्रतिनिधी) : नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी…

भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या बुधवारी १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम…

राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेत निरवडेच्या बुवा कु.गौरी पारकरने उमटविला ठसा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित ‘पैठण-औरंगाबाद’ येथील भजन स्पर्धेत श्री.सातपाटेकर भजन मंडळाचा सहभाग कुडाळ (प्रतिनिधी) : चिपळून येथे झालेल्या कोकण विभागीय स्पर्धेतून प्रथम येत या पैठण, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कामगार कल्याणच्या सावंतवाडी केंद्रामधून सहभागी झालेल्या श्री राधाकृष्ण…

error: Content is protected !!