आकेरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड

आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील आकेरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुरुनाथ पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह सरपंच महेश जामदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करतानाच…