कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील पटकी देवी मंदिर जवळील रहिवाशी श्रीमती रुक्मिणी पांडुरंग बिले ( ९० ) यांचें मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले.
शहराच्या स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेएस टी महामंडळाच्या स्थापत्य विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता सुरेश बिले व जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कनिष्ठ सहाय्यक शिला बिले – शेट्ये यांच्या त्या मातोश्री होत.