पोलीस भरतीसाठी चक्क बनावट दाखले ; सिंधुदुर्गातील घटनेने खळबळ
बीड आणि लातूर जिल्ह्यातील दोघांवर गुन्हे दाखल सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मे 2023 मध्ये झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल भरतीत चक्क बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे.या घटनेची गंभीर दखल घेत एसपी सौरभ…