आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सरपंचपदाचे मानधन जि.प.शाळेला प्रदान

वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांचा स्तुत्य निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वायंगणी गावच्या सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी सरपंच पदाच्या आपल्या कार्यकाळातील सरपंच पदाचे मिळणारे सर्व मानधन वायंगणी गावातील जिल्हा परिषद शाळेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण…

नरडवे चौक येथे फ्लायओव्हर ब्रिजखाली कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते स्वखर्चाने करणार सुशोभीकरण

प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते झाले सुशोभीकरण कामाचे भुमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे चौक श्रीधरराव नाईक पुतळ्या समोरील फ्लायओव्हर ब्रिजखाली मोकळ्या जागेत कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्व. खर्चातून सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले असून. या कामाचे भुमिपूजन आज प्रमोदशेठ मसुरकर यांच्या हस्ते श्रीफळ…

विजवितरणचा लाचखोर सहाय्यक अभियंता अमित पाटीलची न्यायालयीन कोठडीतून दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी

एसीबी च्या खटल्यात न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडी मिळण्याची दुर्मिळ घटना लाचखोर सहाय्यक अभियंता पाटील वर निलंबनाची टांगती तलवार ़अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी, रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : वीज कनेक्शन देण्यासाठी 30 हजारांची लाच…

कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा धडाका

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरात विकास कामांचा जोरदार धडाका सुरू असून, अनेक विकास कामांचा शुभारंभ करून ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये कणकवली शहरातील पटकीदेवी देवी मंदिर ते वैकुंठधाम पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ…

मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण येथे सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण शिवाजी पेठ येथील प्रतिष्ठित व्यापारी व खारेपाटण जैन समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खारेपाटण येथील सक्रिय कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सिंधू कृषी उत्पन्न बाजार समितीवर नुकतीच बिनविरोध निवड झल्यामुळे खारेपाटण येथे…

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव उर्दू शाळेत बेंचेस वितरण

आमदार नितेश राणेंच्या आश्वासनाची पूर्तता नांदगाव (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आमदार नितेश राणेंच्या मार्फत नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे बँचेसही प्रदान करण्यात…

केंद्रीयमंत्री राणेंचे त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे रघुनाथ नाईक, अभिषेक नाईक यांनी केले अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त त्रिमूर्ती काँट्रॅक्टर्स चे सर्वेसर्वा रघुनाथ नाईक आणि अभिषेक नाईक यांनी खास अभिष्टचिंतन केले. मंत्री राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी नाईक यांनी पुष्पगुच्छ देत मंत्री राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

केंद्रीयमंत्री राणेंच्या वाढदिवसानिमित्त लोरे नं 1 गावात मोफत वह्यावाटप

कणकवली (प्रतिनिधी) :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांना मार्गदर्शनानुसार लोरे नंबर १ गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच हायस्कूल मध्ये विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.त्यावेळी गावातील सरपंच…

खारेपाटण गट विकास सोसायटीच्या वतीने शेती कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या वतीने नुकतेच संस्थेच्या शेतकरी सभासद बांधवांना महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार पुरस्कृत पंजाबराव देशमुख व्याज सवलत शेतकरी कर्जाच्या वाटपाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन…

कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन

नांदगाव (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी “अळिंबी लागवड तंत्रज्ञान” या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत धिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळिंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह,…

error: Content is protected !!