आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजपचा डाव उधळण्यासाठी ‘इंडिया’ची मोठी खेळी

बैठकीला देशातील 28 पक्षाचे नेते एकत्रित जमणार ब्युरो न्युज (मुंबई) : आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींचे परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होणार आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे.…

एम एम सी मायनिंग कंपनीकडून कासार्डे हायस्कूलला २५ बँच प्रदान

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई यांच्या मागण्यानुसार कासार्डे ग्रापचे सरपंच निशा नकाशे व उपसरपंच गणेश पाताडे यांच्या माध्यमातून कासार्डे येथील एम. एम. सी. या मायनिंग कंपनी मार्फत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची भौतिक गरज ओळखून उत्तम…

MSEB चे अधीक्षक अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे विजेच्या समस्यांची जाणीव करून देणार:-

गणपतीपुर्वी वीज ग्राहकांच्या अडचणी न सुटल्यास संघर्षाची भूमिका घेणार अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी “प्रकाशगड” येथे करणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज सकाळी 11.00 वाजता अधीक्षक अभियंता, MSEB, सिंधुदुर्ग सर्कल, एमआयडीसी, कुडाळ यांना जिल्ह्यातील…

खाकी हीच राखी

महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग ने पोलिसांना केले रक्षाबंधन कणकवली (प्रतिनिधी ) : महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस अधीकारी, कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील…

श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर देव दर्शन यात्रा

पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने यात्रेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर देवदर्शन यात्रा काढून शहरातील महिलांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घडवून आणले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. समृद्धी फाउंडेशनचे संस्थापक…

पोल्ट्री व्यावसायिकांना मिळणार प्रति किलो १ रुपयाची दरवाढ

निलेश राणेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर रॉयल फुड कंपनीकडून सकारात्मक निर्णय कुडाळ (अमोल गोसावी) : रॉयल फूड कंपनीला कोंबड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे अनेक मागण्या कंपनीने मान्य केले असून प्रति किलो १ रुपयाच्या दरवाढी संदर्भात भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी…

नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळाची सर्वसाधारण सभा ३ सप्टेंबर रोजी

कुडाळ (अमोल गोसावी) : नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग या मंडळाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३/०९/२०२३ रोजी सकाळी १० वाजता गिरीजाशंकर सभागृह बोर्डवे येथे आयोजित केली आहे. तरी या सभेसाठी मंडळाच्या सभासदांनी उपस्थित रहावे असे…

माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते भंगसाळ नदिला नारळ अर्पण

कुडाळ येथे नारळी पौर्णिमा सण उत्साहात भाजपच्या वतीने शहरात रिक्षा मिरवणूक संपन्न कुडाळ (अमोल गोसावी) : नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या रिक्षा मिरवणुकीचा शुभारंभ भाजपचे कुडाळ व मालवण विधानसभा प्रभारी निलेश आणि यांच्या हस्ते भाजप कार्यालय येथे श्रीफळ वाढवून…

पाकिस्तानवादी प्रकरण …आ.नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्यात भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांचे नेतृत्वाखाली कणकवली तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते एका विषयासंदर्भात निवेदन देण्यासाठी दाखल झाले होते. त्यादरम्यान एका महिला पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये बसण्यावरून वाद घातला. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते व महिला…

तुफान प्रतिसाद ! उदघाटनाच्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांची अलोट गर्दी

कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेलमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड कोल्हापूर गांधीनगर पेक्षाही स्वस्त किंमतीत दर्जेदार खरेदीचा आनंद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली स्थानिक व्यापारी संघ आयोजित महासेल ला उदघाटना च्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. तेली आळी तील जुन्या एलआयसी…

error: Content is protected !!