केंद्रीय मंत्री नारायण राणेंना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नारायण राणे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!