आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री कुटुंबियांचे खा. नारायण राणेंकडून सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचे वडील चंद्रकांत मेस्त्री यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह मेस्त्री कुटुंबीयांच्या कलमठ येथील घरी जात त्यांचे…

भाजपा कामगार मोर्चा, सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेच्या वतीने खा.नारायण राणे यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आपले नवनिर्वाचित लाडके खासदार व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब हे भरघोस मताधिक्याने निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सिंधुदूर्गच्या वतीने आणि सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक…

खा.नारायण राणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा पत्नी नीलम राणे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने कणकवली ओम गणेश या निवासस्थानी सत्कार करण्यात आला .राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस एम. के…

खा.नारायणराव राणे यांची युवा उद्योजक अचित कदम यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावचे सुपुत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांची वरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अचित कदम यांनी ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. यावेळी मंदार मेस्त्री, सागर राणे उपस्थित होते.…

जीवनात शिक्षण क्षेत्रात अथवा शेती, अधिकारी, व्यावसायिक जे काय व्हाल त्यात टॉप व्हा – ऍड. सुहास सावंत

अभ्यास केल्यास परीक्षेत गुण मिळतील परंतु समाजाच्या सभोवतालच्या अभ्यास न केल्यास आयुष्यात ठेच खावी लागेल ओरोस (प्रतिनिधी) : आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खाजगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी,…

साखरे नाटे येथे वीज पडून मृत्युमुखी झालेल्या मुबस्सम सोलकरे यांच्या कुटुंबीयांना किरण सामंत यांच्याकडून मदतीचा हात

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील साखर नाटे येथील मुबस्सम सोलकर यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. होता ही बाब देवाचे गोठणे विभागातील शिवसेना पदाधिकारी यांनी रत्नागिरी शिवसेना नेते प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधू रत्न समृद्ध योजनेच्या संचालक किरण उर्फ…

खा.नारायण राणे यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

कणकवली पिडब्ल्यूडी विभागाच्या कामांचे खा.राणेंकडून कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची पिडब्ल्यूडी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. यावेळी कणकवली उपअभियंता के.के.प्रभू, , वैभववाडी…

“स्वामी संस्थेतर्फ “गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : “सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अँण्ड एन्वायर्नमेंट, परळ, मुंबई ” या सामाजिक संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवले जातात. सालाबादप्रमाणे याही वर्षी अल्प उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी नुकतेच शालेपयोगी साहित्य वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या…

खारेपाटण येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन व दिल्या शुभेछा…. खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात भरघोस मतांनी विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार व माजी केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांची नुकतीच…

राऊत साहेब माफ करा; का म्हणाले वैभव नाईक ?

ब्युरो न्यूज (सिंधुदुर्ग) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. नारायण राणे यांना 4 लाख 48 हजार 514 मते मिळाली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना 4 लाख 656 मते मिळाली. नारायण राणेंनी जवळपास…

error: Content is protected !!