आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण हायस्कूलचे सेवा निवृत्त कर्मचारी विजय कळंत्रे यांनी शालेय विद्यार्थ्यांना केले काजू च्या झाडांचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण  पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सल्लागार व शेठ न.म.विद्यालय, खारेपाटणचे माजी शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचारी विजय कळंत्रे यांनी नुकतेच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्राथमिक विभागातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना काजूच्या झाडांचे वाटप केले.तसेच विद्यालयाला एक माडाचे…

आमदार वैभव नाईक व शिवसैनिकांच्या माध्यमातून गणेश पूजा साहित्य वाटपाची ११ वर्षांची परंपरा कायम

दरवर्षीप्रमाणे कुडाळ मालवण तालुक्यात ७० हजार घरांमध्ये गणेश पूजा साहित्याचे वाटप सुरु मालवण (प्रतिनिधी) : कोकणात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवानिमित्त गेली ११ वर्षे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक व  कुडाळ मालवण मधील…

वैभववाडी उंबर्डे भुईबावडा मार्गावरील अवजड वाहतूक बंद करा ; अन्यथा आंदोलन

माजी उपसभापती भालचंद्र साठे यांचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उंबर्डे भुईबावडा मार्गांवरील  अवजड वाहतूक बंद करावी.अशी मागणी माजी उपसभापती भालचंद्र साठे यांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. करूळ घाट नूतनीकरणासाठी 22 जानेवारी पासून बंद…

सिंधुदुर्गातील शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या

बीएड स्थानिक बेरोजगार संघटनेने छेडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिक शैक्षणिक संस्था तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांवर स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी. या प्रमुख मागणीसाठी आज बीएड स्थानिक बेरोजगार संघटना जिल्हा सिंधुदुर्ग च्या…

शासकीय रुग्णवाहिका चालकांना ८ तास ड्युटी द्यावी

प्रसाद करलकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या वाहन चालकांना देण्यात आलेला निरंतर २४ तास सेवेचा कार्यभार कमी करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ वाहन चालकांची नियुक्ती करून शासकीय कामकाजाच्या वेळेनुसार ८ तास…

कळसुली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अरुण दळवी यांची बहुमताने निवड

तंटामुक्त समिती अध्यक्षपद निवडीत स्वयंघोषित पुढारी प्रस्थापितांना धक्का कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अरुण बाबी दळवी यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही उमेदवाराना अनुक्रमे 20 आणि 1 अशी मते मिळली. तंटामुक्त समिती…

शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे चेतन पाटील ला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा…

फोंडाघाट विकास सेवा सोसायटी मार्फत गणेशोत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” वाटप संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्र राज्य शासनाने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप फोंडाघाट विकास सेवा सोसायटीच्या शासनाच्या रेशन धान्य दुकान मध्ये वाटप केला. यावेळी संजना संजय आग्रे, सरपंच ग्रामपंचायत फोंडाघाट, श्रध्दा दिलिप सावंत उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग,…

धुवांधार पावसात फोंडाघाट बाजारपेठेतील उत्साह शिगेला !

बाप्पाचे आगमन अन् रंगशाळेतील लगबग संततधार पाऊस, तरीही प्रचंड उत्साह चाकरमानी मुक्कामी अन् बाजारपेठ फुलली रस्ते, वीज ,कोंडी असुविधा अन् डोंब महागाईचा… ग्राहकांच्या प्रतीक्षेत व्यापारी, सारेच आलबेल फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासूनच चाकरमान्यांचे जथे फोंडाघाट बाजारपेठेमध्ये अवतरू…

अर्चना घारे परब यांची गणेशभक्त चाकरमान्यांना साथ

मुंबईकर गणेशभक्तांना गणपती ला गावी जायला गाडी केली खास सावंतवाडी (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सिंधुदुर्गवासियांसाठी “अल्प दरात बस सेवा” उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिली…

error: Content is protected !!