रक्षाबंधन निमित्त वैभववाडीत वृक्षसंवर्धनाचा संदेश

शालेय परिसरात वृक्षारोपण व वृक्षांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे रक्षाबंधन निमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशालेच्या परिसरात असलेल्या वृक्षांना विद्यार्थीनींनी स्वतः तयार…








