रामदास कदम यांची शिवसेनेतुन हकालपट्टी करा – भाजपाची मागणी
शिवसेनेने रामदास कदम यांच्यावर कारवाई केली नाही तर सावंतवाडी विधानसभेत त्याचे परिणाम भोगावे लागतील – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा – सिंधुदुर्ग
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : रामदास कदम हाय हाय, माफी मागा माफी मागा रामदास कदम माफी मागा, रामदास कदमांचा निषेध असो – अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शरद चव्हाण (प्रदेश कार्यकारिणी सदस्य), प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), विनायक ऊर्फ सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), दिलीप ऊर्फ राजन गिरप (माजी नगराध्यक्ष), सुषमा प्रभू खानोलकर (जिल्हा उपाध्यक्ष), शैलेश जामदार (कलाकार मानधन समिति सदस्य), साई प्रसाद नाईक (जिल्हा निमंत्रीत), निलेश सामंत (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) मनवेल फर्नांडिस, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ (जिल्हा का. का. सदस्य), सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), वृंदा गवंडळकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष), श्रेया मयेकर (शहराध्यक्ष), रसिका मठकर(शहर सरचिटणीस), हसीना बेगम मकानदार (अध्यक्ष अल्प संख्यांक मोर्चा), सुजाता देसाई (महिला मोर्चा), विष्णू परब (सरपंच अध्यक्ष), समीर कुडाळकर (तालुका चिटणीस), संतोष गावडे (जि. का.का. सदस्य), प्रफुल्ल प्रभू (किसान मोर्चा), बाबली वायांगणकर (तालुका सरचिटणीस), सत्याविजय गावडे (सरपंच अनसुर), सायमन अल्मेडा (युवा मोर्चा), हेमंत गावडे, भूषण आंगचेकर (युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), भूषण सारंग (युवा मोर्चा), सुनील घाग, कूर्ले बुवा, अनंत केळजी, अरविंद नवार, गजानन कुबल, दिपक लवू करंगुटकर, श्रीधर गोरे, दिवाकर कुर्ले, पंढरी नाथ कोचरे कर, रमेश राणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.