आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दशावतार स्त्री पात्र कलाकार कु. संतोष चाळके यांचा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्काराने गौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान वर्दी वेलनेस फौंडेशन संस्थेकडून संतोष चाळके यांना देण्यात आला पुरस्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : वय फक्त २५ च्या आसपास, काळा-सावळा, बारीक किरकोळ शरीरयष्टी, शांत, सालस वृत्तीचा अगदी कोणत्याही कलाकरासोबत मिसळून काम करणारा हा कलाकार.…

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेखालील घरगुती गॅस दोनशे रुपयांनी स्वस्त होणार, ग्राहकांसाठी अनुदान मंजूर

भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांची माहिती कुडाळ(प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना प्रति वर्ष १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी २०० रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे, अशी…

माजगाव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी तर्फे महिला मेळावा संपन्न

कुडाळ(प्रतिनिधी) : दिनांक 24 मार्च रोजी डायमंड हॉल,माजगाव,ता.सावंतवाडी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी तर्फे आयोजित महिला मेळावा घेण्यात आला..सदर मेळाव्यात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष या निमित्ताने विविध पौष्टिक आहार प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनातून प्रथम , द्वितीय, व तृतीय…

धामापूरच्या पर्यटनात कर्ली नदितील बोटींग सेवेची भर

स्थानिक तरुणांचा रोजगार निर्मितीचा प्रयत्न चौके (प्रतिनिधी): जगप्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ तथा वर्ल्ड हेरीटेज साईट चा दर्जा प्राप्त झालेले धामापूर गाव लाखो पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे. काही कारणास्तव धामापूर तलावामध्ये सुरू असलेली बोटींग सुविधा सध्या बंद असल्याने. बोटींगच्या…

10 -12 वी परीक्षा दिलेल्या तसेच पास विद्यार्थ्यांसाठी युनिक अकॅडमीचे ‘उन्हाळी स्पर्धा परीक्षा शिबीर’

2 एप्रिल रोजी मोफत मार्गदर्शन, युनिक अकॅडमी कणकवली येथे सकाळी 11 वाव एस आर एम कॉलेज,कुडाळ येथे दुपारी 3 वा. विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ व कणकवली दोन्ही ठिकाणी होणार क्लास.35 दिवस , दररोज दोन तास शिकवणी विविध…

गुजरात राज्याचा अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधील 19 विद्यार्थ्यांची निवड

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या 6 वी ते 8 वी च्या वर्गातील शाळासिद्धीमध्ये गुणानुक्रमे प्रथम असलेल्या 19 शाळांमधील प्रथम आलेल्या 19 विद्यार्थ्यांची निवड करणेत आली आहे. हे विद्यार्थी…

आभाळमाया ग्रुपतर्फे वराड येथील प्रथम क्लिनिकला ECG मशीन सुपूर्द

हॉटेल व्यावसायिक संजय गावडे यांचे सहकार्यचौके ( प्रतिनिधी ): गुरुवार दिनांक २३ मार्च रोजी श्री. स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाचे औचित्य साधून आभाळमाया ग्रुपचे सदस्य आणि मालवण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री. संजय गावडे यांच्या सहकार्याने वराड गावातील प्रसिद्ध डॉक्टर आणि…

वैभववाडी नगरपंचायतच्या हद्दीतील दत्तमंदिर चौकात हु.मे.कौस्तुभ रावराणे यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे

भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र आणि मौजे सडुरे येथील मुळ रहिवासी हुतात्मा मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे हे दि.०७-०८-२०१८ रोजी अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले. त्यांचे कायमस्वरूपी स्मरण व्हावे…

भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजन

ओरोस ( प्रतिनिधी ): सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पॅटर्न ठरलेली “भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे .अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा” 2022-23 रविवार 26 मार्च 2023 रोजी तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेला इयत्ता चौथी मधून ३४५८ व सातवी…

काळसे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त काळसे शाखेमार्फत आयोजन चौके ( प्रतिनिधी ): कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस २६ मार्च रोजी साजरा होणार असून त्यानिमित्ताने आज दिनांक २४ मार्च रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)…

error: Content is protected !!