आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद च्या सदैव पाठीशी – आमदार कालिदास कोळंबकर

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद च्या कोकणवासी चाकरमान्याच्या मेळाव्यास मुंबई येथे उत्स्फूर्त पाठिंबा… मसुरे (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद चा मेळावा मुंबई दादर येथे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार कालिदास कोळंबकर…

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

2025 च्या हंगामात सिंधुदुर्ग मार्केट यार्ड मध्ये होणार शेतमाल खरेदी- विक्री सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसह दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या 5 क्रमांकात आणायचा विचार असतो. त्याच…

महावितरणकडून कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम चालू

कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणकडून आज कणकवली शहरातील लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांना जोडणारे गार्ड बसविण्याचे काम आज सोमवारी ठिकठिकाणी चालू केले होते. हाॅटेल हार्नबील ते भालचंद्र महाराज या रस्त्यासह अन्य ठिकाणी ही कामे चालू होती. आठवड्यापूर्वी कणकवली – टेंबवाडीतील पोलांवरील वीज…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण आंदोलन

12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान छेडणार साखळी उपोषण आंदोलन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने साखळी उपोषण आंदोलन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट दरम्यान आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या…

जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न निकाली लागेपर्यंत पाठपुरावा करणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन पातळीवर लोकशाही दिन साजरा केला जातो. परंतु यातही अनेक प्रश्न सुटत नाहीत. हे प्रश्न सुटण्यासाठी तालुका ते जिल्हास्तर अधिकारी एकत्र आले तर प्रश्न निकाली निघू शकतात. त्यामुळे जनता दरबार ही संकल्पना आपण सुरू…

तळेरे येथे १६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्व.सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने १६ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर…

कुडाळ एटीएममधील रक्कम चोरीतील आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांचा यशस्वी युक्तीवाद कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील खरेदी विक्री संघाच्या परिसरात असलेल्या साधना बाजार जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्या अनिल अम्मीलाल बलोदा (वय २५, रा. राज्यस्थान) व वारीस…

गावातील सेवा सोसायट्या व शेतकरी यांचे नाते अतूट – आ. नितेश राणे

बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार वैभववाडी येथे प्राथमिक विकास संस्था परिसंवाद मेळावा संपन्न आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची…

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण गुरुवंदना सोहळा २०२४ शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलानिकेतन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळा २०२४ या कार्यक्रमाचा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भजन संघटना जिल्हाध्यक्ष तथा कोकणरत्न…

देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी व तिर्लोट गावातील उ.बा.ठा शिवसेनाच्या ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश ओम गणेश निवासस्थानी पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तिर्लोट व सौंदाळे मधील उबाठाचे कार्यकर्ते विरेश बाळकृष्ण मेरवणकर,सजय पाडुरंग मेरवणकर,भरत रावजी नार्वेकर, जयदास दिंगबर नार्वेकर,सिध्देश अभिमन्यु नार्वेकर,सज्जन…

error: Content is protected !!