निवती येथील भजनसम्राट कालिदास मेतर यांचे निधन
मसुरे ( प्रतिनिधी) : वेंगुर्ले निवती येथील प्रतिष्ठित नागरिक व वारकरी संप्रदायातील वारकरी भजन सम्राट, वारकरी भजनातील नवोदितांचे कुशल मार्गदर्शक कालिदास सिताराम मेतर (८५ वर्ष) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी दु:खद निधन झाले.रात्रीउशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सून,नातवंडे…