मोबाईल दुकानमालकाला पुन्हा व्यवसाय उभारणीत व्यापारी संघाचे असणार सहकार्य

तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी जळीत मोबाईल दुकान चे मालक चौधरी ना दिली ग्वाही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा विमा उतरवावा – दीपक बेलवलकर कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल शॉपी ला आग लागून दहा लाखांहून अधिक नुकसान झाले.…







