फोंडाघाट महाविद्यालयात स्थानिय विषयावरती आधारित कार्यशाळा संपन्न
फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने “स्थानिय विषय आधारित कार्यशाळा” फोंडाघाट महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना…