भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा झाला नेरुरच्या कलेश्वर चा महाशिवरात्र व रथोत्सव
कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री क्षेत्र कलेश्वराचा महाशिवरात्र व रथोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला. ३२ वाड्यांनी व्यापलेला नेरूर गाव आणि नेरूर गावात कलेला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. या नेरूर गावात गायन, भजन, कीर्तन, दशावतार अशा प्रकारचे अनेक…