केसरकरांनी व्हॅनिटी व्हॅन गद्दारीच्या खोक्यातून की जमीन विकून घेतली ?

विनायक राऊत यांचा प्रहार मालवण तालुक्यात आचरा, पोईप, कट्टा,तारकर्लीमध्ये इंडिया आघाडी सभेला जनतेची साथ मालवण (प्रतिनिधी) : मिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. दरवेळी केसरकर आपली जमीन विकून निवडणूकिला खर्च करतो अशा बाता मारतात…








