आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील राहिवासी रुपाली तुकाराम सावंत यांचे आज राहत्या घरी दुःखत निधन झाले. त्या 60 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे ,सुन असा परिवार आहे.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांच्या वतीने त्यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
पळसंब येथील रुपाली सावंत यांचे निधन….!












