कलाकार मानधन रक्कम वाढीबद्दल सांस्कृतिक मंत्र्यांचे संतोष कानडे यांनी केले अभिनंदन

मुंबई (प्रतिनिधी) : महायुती काळात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकार मानधन रक्कम 2250 ऐवजी 5 हजार केली. कलाकार मानधन रक्कमेत दुप्पटी हुन अधिक वाढ केल्याबद्दल राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पावसाळी अधिवेधनादरम्यान मुंबईत विधिमंडळात भेट घेत विशेष अभिनंदन केले.

error: Content is protected !!