आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे केंद्रस्तरित शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

खारेपाटण व शेर्पे या केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांच सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर सन -२०२४-२५ या शैशणिक वर्षी इयत्ता १ ली च्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळाव्याचे…

राजकीय प्रसिद्धीसाठी बालिश बाबूची बडबड

समीर नलावडे यांचा सुशांत नाईक यांना टोला कणकवली (प्रतिनिधी) : नेहमीप्रमाणेच राजकारणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी बालिश बाबू नायकांचा बडबडला. मात्र या वायफळ बडबड करणाऱ्या सुशांत नाईक यांची नारायण राणे यांच्यावर बोलण्याची अगोदर पात्रता नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांचे बंधू आमदार…

कणकवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ

कणकवली शहरातून राणेंना प्रचंड मताधिक्य मिळवून देणार – समीर नलावडे कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकवली शहर येथील आराध्य दैवत श्री देव स्वयंभू मंदिरातून करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित…

केंद्रीयमंत्री नारायण राणे ठरले देवदूत ; तब्बल 40 लाख खर्चाची लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत

केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणेंमुळे देवगड तालुक्यातील युवकाला मिळाले जीवदान माजी जि प उपाध्यक्ष आरिफ बगदादी यांचा यशस्वी पाठपुरावा स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिद खान, फेहमीना यांचे अनमोल सहकार्य सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार…

पालकमंत्री चव्हाण ,किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेना पदाधिऱ्यांची बैठक

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या विजयासाठी एकजुटीने कामाला लागण्याचे किरण सामंत यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम कुडाळ (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिवसेना नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल आराध्या मध्ये आज झालेल्या बैठकीत महायुती चे उमेदवार…

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार ब्युरो न्यूज (मुंबई) : लोकसभा निवडणुकीमध्येच निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्याने उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार आहेत. ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यापासून आणि पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल…

भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही

तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन ब्युरो न्यूज (मुंबई) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं…

बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत उध्दवने केले हाल

उद्धव आणि संजय राऊत हे पिसाळलेले कुत्रे संजय राऊत खाल्ल्या ताटात घाण करणारा नमकहराम आमदार नितेश राणेंची प्रखर टीका सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज भुंकत आहेत. काल धारावीत उद्धव ठाकरे भुंकला तर आज…

गुजरात सुरेंद्रनगर येथील व्यसनाधीन व मानसिक आजारी व्यक्ती छेलुभाई सोरानी यांचे अवघ्या दोन दिवसांत झाले कुटुंबपुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातून मित्रमंडळींसह गोव्याकडे कामासाठी आलेला एक अनोळखी इसम व्यसनाच्या अधिन जावून त्याच्या सहका-यांच्या समुहापासून भरकटला.आणि तो निराधारपणे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे भटकताना तेथील ग्रामस्थांना आढळला.अनोळखी इसमाच्या चौकशीत त्याचे नाव छेलुभाई मावजभाई सोरानी असून त्याचे सिरोडा…

डामरे येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील डामरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव,यांनी…

error: Content is protected !!