आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्वछ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची रत्नागिरी विभागीय समिती कडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : हिंदूहृदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे स्वछ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ रत्नागिरी विभगिय समितीच्या वतीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकाला रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञश बोरसे यांनी सदिच्छा भेट दिली. व…

वरवडेतील नितीन मोहन कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे ( हिवाळेवाडी ) येथील युवक नितीन मोहन कदम ( वय 34 ) यांचे 16 एप्रिल रोजी दुपारी अकाली निधन झाले. छातीत दुखू लागल्यामुळे नितीन याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारदरम्यानच त्यांचा…

1200 लोकांना जमवणे म्हणजे विनायक राऊतांना शिवाजी पार्क भरल्यासारखे

माजी खासदार निलेश राणेंची टीका सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांनी 16 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळच्या उपस्थितीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर ट्विट करत टीका केली. आपल्या…

नारायण राणे 19 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज ?

रत्नागिरीत उसळणार कमळसागर सिंधुदुर्गातून प्रत्येक गावातून 50 कार्यकर्ते असणार उपस्थित सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या विनायक राऊत यांच्यासमोर महायुती चा उमेदवार कोण ? हा प्रश्न आजघडीला जरी अनुत्तरित असला तरी 19 एप्रिल रोजी…

30 मे नंतर करूळ गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू होण्यासाठी युद्धपातळीवर काम करा

जिल्हाधिकारी तावडे यांनी करूळ घाटरस्ता कामाची केली पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : 30 मे नंतर करूळ घाटातील वाहतूक सुरु झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून युद्ध पातळीवर काम करा. अशी सक्त  सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना…

खांबाळे अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी अज्ञात चोरट्याने फाेडली

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे येथील अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी फोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत मंदिराचे पुजारी सीताराम तुकाराम गुरव रा. खंबाळे मधळीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार दिली आहे. वैभववाडी फोंडा मार्गांवर खंबाळे…

रामनवमी निमित्त पाचोबा देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री रामनवमी निमित्त 17 एप्रिल रोजी श्री देव पाचोबा देवस्थान डामरे येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 11 श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 ते 3 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 ते 6…

फोंडाघाट बाजारपेठेत वाहतूक कोंडीबाबत ट्राफिक व पोलीस विभागाची मोहीम फत्ते !

22 केसेस आणि रू.20 हजाराचा दंड वसूल— मोहीम सदैव चालू राहणार– पोलीस व ट्रॅफिक विभागाची ग्वाही ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : आंबोली आणि गगनबावडा- वैभववाडी घाट जड वाहनांसाठी बंद केल्या नंतर फोंडाघाट मार्गे वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातही रस्ता रुंदीकरणामुळे…

कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांचा खा.विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी गणपतीपुळे येथे श्री गणेश चरणी विजय संकल्प अभिषेक

कणकवली (प्रतिनिधी) : खा.विनायक राऊत यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कणकवली तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके युवा सेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे युवासेना विभाग प्रमुख कमलेश नारकर युवा सेना विभाग प्रमुख संदीप…

“सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अक्षर साहित्याच्या सहवासात घालवा! आनंदाची दामदुप्पट मिळवा !” सुरेश ठाकूर !

आचरा (प्रतिनिधी) : “सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदमय होण्यासाठी निवृत्तीवेतनावर लक्ष ठेवण्यापेक्षा आवडणारे; पण सेवेच्या काळात पूर्ण होऊ न शकलेले नानाविध छंद जोपासा. सर्व छंदात दर्जेदार छंद साहित्याचा! अक्षर साहित्याच्या वाचनाने, लेखनाने, चिंतनाने आणि उपयोजनाने आपण सर्वजण निवृत्तीनंतरही पुन्हा आपल्या यौवनात प्रवेश…

error: Content is protected !!