आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

3 हजार विद्यार्थी व 200 शिक्षकांच्या सहभागातून शिरोलीत साकारली मानवी रांगोळी

प्रभात फेरी व पथनाट्याव्दारे मतदान जनजागृती कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिरोली हायस्कूलसह विविध 18 शाळांनी मिळून एकूण 3 हजार विद्यार्थी व 200 शिक्षकांनी एकत्र येऊन हातकणंगले मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात…

आचरा पिरावाडी येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त 21 ते 23 एप्रिलला विविध धार्मिक कार्येक्रमाचे आयोजन !

आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आचरा पिरावाडी येथे दक्षिणवाडाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव 21 ते 23 एप्रिल या कालावाधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. रविवार 21 एप्रिल रोजी सकाळी 5 वा. श्री हनुमान मुर्तीवर अभिषेक, सकाळी 9.30 वा. सभामंडपाचे…

स्वराज्य तालीम संयुक्त राजेंद्र नगर  वतीने भीम जन्मोत्सव सोहळ्याची भव्य मिरवणूकने सांगता  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या वतीने भीम जन्मोत्सव सोहळा 133 व्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिनांक 11 ते 16 एप्रिल पर्यंत सामाजिक कार्यक्रमाबरोबर महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी …

भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळीवाऱ्यांचा तडका बसला.अचानक जोरदार वादळ वारे वाहू लागल्याने त्यात आमनीपाचेवाडी येथील पंढरीनाथ सिताराम परब यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे परब यांच्या घराचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस उष्णतेचा पारा…

सरस्वती विष्णू नाईक यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : काळसे माळकेवाडी येथील श्रीमती सरस्वती विष्णू नाईक ( ६७ ) यांचे मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी रात्रौ राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

“सखी एक- निरामय जीवन” महिलांसाठी फोंडाघाट मध्ये तारीख 21 एप्रिल रोजी मोफत मेडिकल चेकअप कॅम्प चे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबाची दिवसभराची कामे करताना, स्वतःकडे लक्ष देण्याची अथवा स्वतःच्या आहार-विहार सांभाळण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे “सखी एक- निरामय जीवन” या उद्देशाने उमंग चाईल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम तर्फे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केले आहेत.…

दिगंबर पांचाळ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल सुतारवाडी येथील रहिवासी तथा‌ सामाजिक कार्यकर्ते श्री.दिगंबर धोंडु पांचाळ वय (६५) यांचे गुरुवारी १८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता शिरवल येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिगंबर पांचाळ हे उत्कृष्ट पेंटर होते. शिरवल…

एस एस पी एम्स काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली (SSPMCOE) मार्फत घेतल्या जाणाऱ्या MHT CET सराव परिक्षा “लक्ष्यवेध २०२४”चा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम्स काँलेज आँफ इंजिनिअरींग कणकवली तर्फे दरवर्षी “लक्ष्यवेध” ही MHT- CET ची सराव परिक्षा घेतली जाते. ह्या वर्षी दिनांक १६ एप्रिल व १७ एप्रिल २०२४ रोजी अनुक्रमे PCM व PCB ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे INFIPRE pvt ltd कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये २ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली येथे शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी इन्फिप्रे (INFIPRE)कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. मुलाखतीसाठी इन्फिप्रे कंपनी कडून यतीन काणेकर (CEO),गौरवी सवाईकर ,सानिया गौन्स (प्रोजेक्ट मॅनेजर )व स्वानंद वझे (HR मॅनेजर…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी घेतले वरवडे गावी ग्रामदेवतेचे दर्शन

उद्या भरणार उमेदवारी अर्ज उमेदवारी दिल्याबद्दल भाजप पक्षाच्या नेत्यांचे म्हणले आभार अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वासकणकवली (प्रतिनिधी) : भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभा निवडणूक महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर…

error: Content is protected !!