अभिनेता गाेविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई (ब्युराे न्युज) : 90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून गोंविदाला आळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकीय इनिंग सुरु करणार असल्याचे बोललं जात होतं.अखेर अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश करत शिंदेच्या…







