आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वसंत ढवण यांचे निधन

८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास; नागवे गावचे सुपुत्र कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नागवे गावचे सुपुत्र वसंत ढवण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. तीन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

करूळ मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम मिळून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करुळ येथे घर फोडीची घटना घडली आहे. साधारणपणे सोन्याच्या दागिन्यांसह तीन हजार रोख रक्कम असे मिळून दोन लाख ८१ हजार चा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ ते २ वा. च्या…

जाणता राजा महानाट्यातील कलाकाराचे हरवले पाकीट ; कोकणी माणसाचा प्रामाणिकपणा

हवालदार प्रकाश गवस यांची सतर्कता कणकवली (प्रतिनिधी) : जाणता राजा महानाट्यातील कलाकार विलास येवलेकर हे 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कणकवली शहरातील पटवर्धन चौकात खरेदीला आले होते. पुणे स्वारगेट चे रहिवासी असलेले येवलेकर यांनी चंद्रशेखर काणेकर यांच्या ओंकार कॅश्यू…

खारेपाटण येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हनुमान नगर येथील युवक सागर रमेश कोळसुलकर वय ३० वर्षे या युवकाने आज सायंकाळी ४.०० वाजता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कोळसुलकर कॉम्प्लेक्स पहिल्या मजल्यावरील टेरेस्टवरील रूम मध्ये छपराच्या लोखंडी बारला दोरीच्या साहाय्याने…

पळसंब येथील बधार्याच्या लोखंडी प्लॅटची अज्ञता कडून चोरी !

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची पोलिसात तक्रार आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत हद्दीतील खालचीवाडी येथील पाणी अडवा पाणी जिरवा बंधाऱ्याचे 18 लोखंडी प्लेट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे आज दुपारी ग्रामस्थ कमलेश साटम व पुंडलीक परब यांच्या निदर्शनास आले…

मालवण कथामालेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा कथामालांचा गौरव!

मालवण कथामालेचे कार्य शैक्षणिक क्षेत्राला सदैव मार्गदर्शक -मंदार श्रीकांत सांबारी आचरा ( प्रतिनिधी) : “अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे शैक्षणिक, सामाजिक आणि नैतिक कार्य, हे महाराष्ट्र राज्याच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेला सदैव मार्गदर्शनपर आहे; मालवण तालुका कथामालेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले संस्कार,…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सह पोलीस यंत्रणा झाले अलर्ट

खारेपाटण चेक पोस्ट येथे स्थिर सर्व्हेक्षण पथक कार्यरत… खारेपाटण (प्रतिनिधी) : देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण चेक पोस्ट येथे…

रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित कलरिंग कॉम्पिटिशन मध्ये लिटिल फ्लावरच्या आठ व फोंडा हायस्कूलच्या एका विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल पातळीवर निवड !

लिटील फ्लॉवरच्या मुलांचे अन् हायस्कूलच्या केतन चव्हाण याचे सुयशाबद्दल सर्वत्र कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन, मुंबई आयोजित, नॅशनल पातळीवरील कलरिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत, लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल- फोंडाघाट आणि फोंडा हायस्कूल मधून सुमारे ६५ विद्यार्थी- विद्यार्थिनी…

आपल्या परिसराची स्वच्छता सर्वांनी घेणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे – सरपंच संजना आग्रे

स्थानकावरील असुविधाबाबतच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे, प्रवासी संघटनेचे अधिकारीना आवाहन ! फोंडाघाट एन.सी.सी. विभागाकडून एसटी स्टँड ची स्वच्छता ! प्रवाशांकडून कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : व्यवसाय – उद्योग – वाहन चालक प्रवासी यांनी आपल्या आजूबाजूचा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्रामपंचायतकडून पुरवण्यात आलेल्या…

पोलीस भरतीसाठी मराठा उमेदवाराना आपलं सरकार पोर्टल वर मिळत नाहीत दाखले – सतीश सावंत

जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अन्यथा एप्रिल फुल आंदोलन कणकवली (प्रतिनिधी) : 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले. मात्र आपलं सरकार पोर्टल वर मराठा समाजातील उमेदवारांना मराठा समाज आरक्षण लाभ मिळवून देणारा दाखला मिळत नाही आहे. मराठा…

error: Content is protected !!