आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक यांची घेतली भेट

जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत निवेदनाद्वारे वेधले लक्ष कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. जिल्ह्यात…

यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अंतिम सामन्यात अतीतटीची लढत

शिवमुद्रा कोल्हापूर संघाची अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अतीतटीच्या लढतीत अंतिम सामन्यात शिवमुद्रा कोल्हापूर संघाने अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात करत मानाच्या यंगस्टार…

सोनूर्ली येथील मोफत आरोग्य शिबिराचा २२३ रुग्णांना लाभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील…

हरी वारंग यांनी आरोस फाट्यावर उद्योग व्यवसायाचे नंदनवन फुलवले -सीताराम गावडे

हरी वारंग यांच्या महापुरुष पेन्टस च्या शाॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उध्दघाटन सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथील प्रसिद्ध उद्योजक निरवडे गावचे माजी सरपंच हरी वारंग यांच्या आरोस फाटा येथील महापुरुष पेंन्टस चे उद्घाटन आज सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह…

चिंदर डाळपस्वारी आज पासून..!

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जागृत चिंदर गावच्या दुसऱ्या टप्प्यातील डाळपस्वारीला आज सोमवारी प्रारंभ झाला. सकाळी 11 नंतर श्रींची डाळपस्वारी भगवती मंदिरातून बारापाच वतनदार, मानकरी तसेच जनसागरासह ढोल-ताशासह वाजत गाजत, हरहर महादेवच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली. डाळपस्वारी आज…

सुगंधा गुरव यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा ‘आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान….!

आचरा (प्रतिनिधी) : सुगंधा केदार गुरव केंद्रप्रमुख केंद्रशाळा आचरे नं 1 तसेच सचिव अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण यांना पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार ‘मांगल्य मंगल कार्यालय’ येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.…

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक करणार आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला

एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीची कारवाई खारेपाटण (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो…

कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथे दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा संपन्न

सुप्रसिद्ध फोटोग्राफर विकास इंगळे यांचे लाभले मार्गदर्शन नांदगाव (प्रतिनिधी) : फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात…

माजी आ. प्रमोद जठार यांनी दिल्या माजी खा.निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे यांना भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मालवण येथील राणे यांच्या निलरत्न बंगल्यावर जठार यांनी निलेश राणेंची सदिच्छा भेट घेतली. माजी खासदार निलेश राणे यांच्या…

आमदार नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासन पुरस्कृत जाणता राजा महानाट्य पाहण्याची मिळणार सुवर्णसंधी

नाधवडे येथे महादेव मंदिराच्या मैदानावर 18 मार्च ते 20 मार्चदरम्यान जाणता राजा महानाट्य होणार सादर कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेला जाणता राजा महानाट्य मोफत पाहण्याची अनमोल संधी वैभववाडी (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट…

error: Content is protected !!